भिवंडीतील भाजपचे नगरसेवक आज्ञातस्थळी, 22 नगरसेवकांमध्ये दोन गट | Bhiwandi Politics
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-06
Просмотров: 19011
Описание:
भिवंडीतील भाजपचे नगरसेवक आज्ञातस्थळी, 22 नगरसेवकांमध्ये दोन गट | Bhiwandi Politics
भिवंडीत भाजपमध्ये महापौरपदावरुन रस्सीखेच सुरू आहे...भाजपचे अनेक नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेत...याठिकाणी भाजपच्या 22 नगरसेवकांमध्ये दोन गट तयार झाले असून काही नगरसेवक कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांना महापौर पदासाठी पाठिंबा देत आहेत ..तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नारायण चौधरी यांचे नाव अधिकृत केल्याचे पत्राद्वारे जाहीर करण्यात आलंय..अशात काही नगरसेवक अज्ञातस्थळी गेल्याचं समोर आलंय..
Bhiwandi Politics, BJP, Mayor Election, Narayan Chaudhary, Sumit Patil, Kapil Patil, Maharashtra News, Local Politics, Political Drama, Municipal Elections
#bhiwandipolitics #bjp #mayorelection #narayanchoudhary #sumitpatil #kapilpatil #maharashtranews #localpolitics #politicaldrama #municipalelections
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: