Daman Itinerary 2025 | दमण गुजरात पर्यटन स्थळे 2025
Автор: RAJ PATIL OFFICIAL
Загружено: 2025-12-17
Просмотров: 175
Описание: दीव आणि दमण ही गुजरात राज्याच्या दक्षिणेस एकमेकांपासून दूर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यालगतचे एक बेट असून दमण हे सुरतजवळ समुद्रकिनाऱ्यावरील एक भूखंड आहे. या प्रदेशांचे एकत्रित क्षेत्रफळ ११२ किमी असून लोकसंख्या २,४२,९११ एवढी आहे. दमण ही दीव आणि दमण या प्रदेशांची राजधानी असून गुजराती ही येथील प्रमुख भाषा आहे. या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता ८७.०७ टक्के आहे. दमणमधील दमणगंगा ही येथील प्रमुख नदी आहे. या नदीमुळे दमणचे नानी दमण आणि मोटी दमण असे दोन भाग पडतात. दीवमध्ये एकही नदी नाही.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: