संपूर्ण मराठी व्याकरण LECTURE (2) :-- वर्णविचार [ व्यंजन आणि व्यंजनाचे प्रकार ] सखोल स्पष्टीकरनासह .
Автор: मराठी व्याकरण
Загружено: 2020-05-27
Просмотров: 164
Описание:
संपूर्ण मराठी व्याकरण
LECTURE (2) :-- वर्णविचार [ व्यंजन आणि व्यंजनाचे प्रकार ]
सखोल स्पष्टीकरनासह ....
नमस्कार विद्यार्थी मित्रानो
जर तुम्ही आपला पहिला व्हिडिओ lecture बघितले नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून बघावे तेव्हाच आपला सखोल अभ्यास होईल व मी तुम्हाला सांगू ऐचितो की कोणत्याही परीक्षे मध्ये २ मार्क्स या टॉपिक वर असतात त्यामुळे आपला व्हिडिओ अगदी मन लावून बघा व शोर्ट नोट्स बनवून अभ्यास करा
धन्यवाद .
• संपूर्ण मराठी व्याकरण LECTURE (१) :-- वर्ण...
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
आपले next lecture राहणार आहे :-- काळ
शक्य झाल्यास आपण त्याचे वाचन करून ठेवावे जेणेकरून आपणाला सदर topic समजण्यास मदत होईल .
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: