मुंबई | वेळप्रसंगी कोंबड्यालाही अंडं द्याव लागेल, रावसाहेब दानवेंच्या किस्स्याने सभागृहात हशा
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-09-27
Просмотров: 374526
Описание: किस्से सांगण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांना एक अजब किस्सा सांगितला. कोंबडी आणि अंड्याचा किस्सा सांगताना मोदी आणि शाह जोडीचा भाजपच्या नेत्यांना किती धाक आहे याची जाणीवच दानवेंनी करुन दिली. त्यामुळे धाकाने का होईना, आपल्याला काही राहिलेले कार्यक्रम पूर्ण करावेच लागतील असं दानवेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं. हे सांगताना त्यांनी शेतकऱ्याचा कोंबडीपालनाचा किस्सा सांगितला. मालकाच्या आदेशानुसार नोकराने कोंबड्यांना नियमित दोन अंडी द्यायला सांगितलं. परंतु एका कोंबडीनं एकदा एकच अंडं दिलं..मालकानं अधिक चौकशी केल्यावर ती कोंबडी नसून कोंबडा असल्याचं कळलं. मालकाच्या धाकाने एक अंडं द्यावं लागलं... दानवेंचा हा किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: