श्री,रामेश्वर आणि सिद्धेश्वर(सिद्ध महापुरुष) भेट सोहळा २०२६
Автор: Vlogger Kaka
Загружено: 2026-02-15
Просмотров: 595
Описание:
श्री,रामेश्वर आणि सिद्धेश्वर(सिद्ध महापुरुष) भेट सोहळा २०२६#Vlogger kaka#trending konkan#youtube#
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओवळिये या गावात एके काळी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सिद्ध गड हे ठिकाणं. या ठिकाणी अजुनही महाराजांची धान्याचे कोठार, पाण्याची तळी, महाराजांच्या घोड्याच्या टापाचे पद चिन्ह आपल्याला पाहायला मिळते.
पण सध्या या ठिकाणी खुप दुर्दशा झालेली दिसत आहे. मुख्यतः येथे पाणी आणि रस्ता याची खूप मोठी वानवा झालीय. ही जागा फॉरेस्ट खात्याच्या अंडर असल्याने तिथं काहीच डेव्हलपमेंट करता येत नाही.......
Vlogger Kaka
Santosh Gosavi
video 📸 by -: Motorola fusion edge 50
------------------------------------
Contact for Businesses -:
Email ID -: [email protected]
------------------------------------
#trending video#
#exploring village life#
#trending youtube channel#
#trending youtube music#
#trending xp channel#
#vlogger kaka#
#xp video#
#konkan#
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: