धनगरी काळ मटण |हिंदवी recipe | कोल्हापुरी स्पेशल झटपट बनवा काळी मटण घरच्याघरी धनगरी काळा मसाला
Автор: हिंदवी रेसिपी
Загружено: 2020-10-14
Просмотров: 2837
Описание:
हिंदवी स्पेशल RTC मांसाहारी मसाला
Ready 2 Cook
हिंदवी स्पेशल मांसाहारी मसाला 50 ते 60 ग्रॅम वापरा आणि आपली मांसाहारी रेसिपी बनवा अप्रतिम अस्सल-कोल्हापूरी चवीची....
हिंदवी स्पेशल रेडी टू कूक मांसाहारी मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे घटक आहेत. त्यामुळे वरून इतर काहीही घालण्याची अजिबातच गरज नाही.
खोबरे,कांदा,टोमॅटो,आले-लसूण, गरम मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण चटणी मसाला आणि हिंदवी स्पेशल मटन-चिकन मसाला या सर्व घटकांचा समावेश असल्यामुळे अप्रतिम अशी मांसाहारी रेसिपी अगदी सहज बनवा.
हिंदवी स्पेशल मांसाहारी RTC मसाला वापरून मटन सुके, चिकन सुके, मटन तांबडा रस्सा,चिकन तांबडा रस्सा अगदी सहजतेने बनवू शकता..
नो झंजट बनवा फटाफट
हा मसाला खरेदी करण्यासाठी आम्हाला व्हाट्सअपला कॉन्टॅक्ट करा. यासाठी खालील लिंकवर ती जावा
https://bit.ly/3e8BAPb
हिंदवी स्पेशल मांसाहारी RTC मसाला वापरून कोणतीही मांसाहारी रेसिपी कशी बनवायची हे पाहण्यासाठी खालील लिंक वर ती जावा
• Ready 2 Cook Non-Veg Masala| चिकन मटण मसाल...
हिंदवी गृह उद्योग, कोल्हापूर
#कोल्हापूरची_रांगडी_चव
कोल्हापुरी स्पेशल #हिंदवी_मसाले....
सर्व प्रकारचे घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले मिळतील.
कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण चटणी मसाला,भरला मसाला,गरम मसाला, गोडा मसाला,
पांढरा रस्सा मसाला , तांबडा रस्सा मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, फिश मसाला,
मालवणी मसाला, अंडा करी मसाला,
पनीर मसाला, तंदूर मसाला ,हिंदवी मॅजिक मसाला. सर्व प्रकारचे घरगुती पद्धतीने केलेले दर्जेदार मसाले मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण #हिंदवी मसाले कोल्हापूर...
#हिंदवी_कोल्हापुरी_मसाले पाहण्यासाठी आणि ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर ती जावा.
https://bit.ly/3fdyIk9
#हिंदवी_किचन_पावडर
वेळ गॅस आणि पैशाची करा बचत. #किचन_पावडर वापरा.
वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण रेसिपी करण्यासाठी उपयोगी असणारे #किचन_पावडर मिळतील. कांदा पावडर, टोमॅटो पावडर,लसुन पावडर ,कोथिंबिरी पावडर,पुदिना पावडर, आले पावडर,बीटरूट पावडर, कढीपत्ता पावडर, आमचूर पावडर, ग्रीन चीली पावडर सर्व प्रकारच्या घरगुती पद्धतीने तयार केलेल्या खात्रीशीर किचन पावडर मिळतील.
खालील लिंक वर ती जाऊन हिंदवी किचन पावडर आपण खरेदी करू शकता.
https://bit.ly/2P72CfE
#हिंदवी_स्पेशल_चटण्या आणि #पिठे
सर्व प्रकारच्या दर्जेदार चटण्या मिळतील
सोलापुरी शेंगदाणा चटणी,
कारळा-कोर्टात चटणी, जवसाची चटणी, लसूण खोबरे चटणी, माणदेशी लसूण ठेचा, कोल्हापुरी स्पेशल ठेचा, हिरवी मिरची गावरान खरडा, लाल मिरची गावरान खर्डा
त्याचबरोबर वडा कोंबडा पीठ थालीपीठ, सातारी स्पेशल धपाटे पीठ मिळेल,
सर्व प्रकारच्या #चटण्या खरेदीसाठी खालील लिंक वरती जावा
https://bit.ly/2UN8DkB
हिंदवी गृह उद्योग कोल्हापूर
सौ कीर्ती सूर्यवंशी
संपर्क- 7972592478
#व्हाट्सअप वरती ऑर्डर देण्यासाठी किंवा आम्हाला #व्हाट्सअपला_कनेक्ट होण्यासाठी खालील लिंकवरती जावा.
https://bit.ly/3e8BAPb
हिंदवी स्पेशल #काळा_मटन_मसाला...
#रेडी_2_कूक
हिंदवी स्पेशल काळा मसाला ची #वैशिष्ट्ये
1)हा मसाला वापरल्यानंतर वरून इतर काही वापरण्याची गरज नाही
2)हा रेडी टू कूक मसाला असल्यामुळे कोणतेही वाटन (आले,नारळ,कांदा,टमाटो,चटणी) वापरण्याची आवश्यकता नाही
3)अगदी हॉटेल सारखे काळे मटण किंवा काळे चिकन घरच्या घरी बनवू शकतात
4) अर्धा किलो मटन/ चिकन सुक्क बनवण्यास करता 60 ग्रॅम मसाला वापरावा तर चिकन मटण काळा रस्सा बनवण्याकरता 40 ग्रॅम काळा मसाला पुरेसा आहे.
कुरियर च्या माध्यमातून महाराष्ट्रभर घरपोच मिळेल
हिंदवी स्पेशल काळा मसाला व्हाट्सअप वरती ऑर्डर देण्यासाठी खालील लिंक वरती जावा....
https://bit.ly/3e8BAPb
सौ. कीर्ती सूर्यवंशी
हिंदवी मसाले,कोल्हापूर
7972592478
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: