Tukde bandi kayda : तुकडेबंदी कायदा रद्द, जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात काय बदल होणार?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-07-14
Просмотров: 86147
Описание:
#bbcmarathi #तुकडेबंदी #TukdeBandiKayda #landlaw #agriculturelaw
राज्यातील शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळात केली आहे. यामुळे 50 लाख कुटुंबांना लाभ होईल, असं सांगितलं जात आहे.
नवीन घोषणेनुसार, किती गुंठ्यापर्यंत जमिनीची खरेदी-विक्री रेजिस्ट्री करता येणार, त्याची प्रक्रिया काय असेल? याबाबतची माहिती आपण या व्हीडिओ पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-161
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: