स्वराज्याची पहिली पायरी | Torna Fort (प्रचंडगड) Trek Vlog | Torna Fort Pune | History + Nature Vlog
Автор: The Creative Crop
Загружено: 2026-01-02
Просмотров: 171
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात महाराष्ट्राच्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा किल्ला — तोरणा किल्ला (प्रचंडगड) 🏰
हा तो किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकला आणि इथूनच स्वराज्याची सुरुवात झाली.
तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका येथे असून, सुमारे 1403 मीटर उंचीवर वसलेला आहे.
या vlog मध्ये तुम्हाला मिळेल 👇
✅ Torna Fort चा इतिहास
✅ Trek experience (पूर्ण माहिती)
✅ तोरणजाई देवी मंदिर
✅ बालेकिल्ला, बुधला माची, झुंजार माची
✅ निसर्ग आणि सुंदर दृश्ये 🌿
✅ Real vlogger experience
जर तुम्हाला trekking, forts, history आणि nature आवडत असेल
तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ❤️
व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 आणि The creative crop YouTube Channel ला Subscribe करा
जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩
#TornaFort
#Prchandgad
#TornaFortTrek
#MarathiVlog
#FortVlog
#ShivajiMaharaj
#Swarajya
#TrekkingMaharashtra
#TejaYouTube
#PuneTrek
#IndianForts
#nipani #kolhapur
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: