Tambaldeg गावातील विठ्ठल-रखुमाई सप्तह | ६ वा दिवस | आरती, पारा आणि भव्य दिंडी 🙏🔥
Автор: Jayant Sarang Vlogs
Загружено: 2026-02-04
Просмотров: 172
Описание:
Tambaldeg गावातील विठ्ठल-रखुमाई सप्तह | ६ वा दिवस | आरती, पारा आणि भव्य दिंडी 🙏🔥 @JayantSarang#viral
Tambaldeg गावातील विठ्ठल-रखुमाई सप्तहाचा आजचा ६ वा दिवस 🙏
या दिवशी झालेली मन हेलावून टाकणारी आरती,
६ व्या दिवसाचा पवित्र पारा
आणि भक्तीने भरलेली भव्य दिंडी —
हे सर्व या vlog मध्ये पाहायला मिळणार आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा,
विठ्ठल नामाचा जयघोष
आणि भक्तांचा अपार उत्साह
हे सगळं अनुभवण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा 🙌
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा
Vitthal भक्तांसाठी Share 🔁 करा
आणि अशाच भक्तीमय vlog साठी Channel Subscribe 🔔 करा
🙏 पांडुरंगाच्या चरणी नम्र नमन 🙏
#VitthalRakhumai
#Tambaldeg
#Saptah
#6VaDivas
#VitthalBhakti
#Warkari
#Pandurang
#DindiSohala
#Aarti
#Palkhi
#BhaktiVlog
#MarathiVlog
#VitthalVlog
#PandharpurBhakti
#SpiritualVibes
#ViralMarathiVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: