कर्मांची किंमत मोजावी लागेल! - ध्यानगुरु अश्विन देशपांडे | आत्मभान ध्यानसाधना
Автор: Ashvin Deshpande
Загружено: 2025-01-17
Просмотров: 4171
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे आपल्या जीवनात दिसून येणारे परिणाम, आयुष्यातील चांगल्या - वाईट प्रसंगांना सामोरे गेल्याचा किंवा न गेल्याने होणारे परिणाम आणि अजून बरेच काही!
ध्यानगुरू अश्विन देशपांडे यांची 'आत्मभान' ही चळवळ ध्यान व ज्ञानाचा अद्भुत संगम आहे. 'आत्मभान' तर्फे नियमित दैनंदिन निर्देशित ध्यानसाधना, निर्देशित ध्यान प्रशिक्षण शिबिर, साधकांशी भेटी व ज्ञानसत्र, पुस्तक प्रकाशन यासह निवासी शिबिर असे उपक्रम आयोजित केले जातात.
Daily Guided Meditation Sessions, Dhyan Prashikshan Shibir(DPS), Books and Residential retreat programs
'आत्मभान' तर्फे होणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर आम्हाला नक्की FOLLOW करा!
✍ Facebook: / atmabhan.org
📷 Instagram: / atmabhan
असेच ज्ञानवर्धक, माहितीवर्धक व्हिडिओस् पाहण्यासाठी
आजच ‘आत्मभान’च्या चॅनेलला Subscribe करा, व्हिडिओस् ना Like करा, Comment करा, Share करा!!
📽 Youtube: / @atmabhan
Discover inner peace with Atmabhan!
Founded in 1994 by Ashvin Deshpande, we specialize in guided meditation, yoga, and spirituality. Join us for transformative experiences and a journey to inner harmony.
✨Find inner peace at Atmabhan✨
Join us for transformative experiences and inner harmony. 🧘
Atmabhan meditation | Conscious mind awareness | Guided meditation in Marathi
#Meditation #ConsciousMind #SpiritualMarathi #goodwork #karma #lifelessons
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: