कबीर आणि सोनाली बाथटबमध्ये एकत्र|मिस्टरपरफेक्ट भाग६💕|मराठी कथा| लव्हस्टोरी |प्रेम |रोमान्स| रोमँटिक
Автор: प्रेमरंग
Загружено: 2025-08-17
Просмотров: 15065
Описание:
Mister Perfect – मुंबईतील टॉप फॅशन कंपनीचा तरुण, स्मार्ट आणि डॅशिंग सीईओ – कबीर.
त्याची नजर, त्याची स्मितरेषा आणि बोलण्याची स्टाईल… ज्या मुली एकदा त्याला भेटतात, त्या त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत.
ऑफिसमध्ये पाऊल टाकताच त्याच्याकडे सगळ्यांची नजर वळते.
त्याचं आत्मविश्वासाने चालणं, परफेक्ट ड्रेसिंग आणि गोड बोलणं – सगळ्यांना मोहात पाडतं.
सगळ्यांच्या नजरेत तो एक आदर्श, प्रेरणादायी व्यक्ती…
पण या Mister Perfect च्या जगात अजून बरंच काही आहे, जे हळूहळू समोर येईल…
---
Hashtags
#MisterPerfect #MarathiStory #DramaSeries #FictionStory #MarathiFiction #HandsomeCEO #OfficeRomance #MarathiDrama #StoryTimeMarathi #MarathiSeries #SuspenseDrama
Desclaimer
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यात वर्णन केलेली पात्रे, घटना, स्थळे किंवा प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून साकारलेले आहेत. त्यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्ती, प्रत्यक्ष घटना, कंपनी किंवा संस्थेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: