NCP Office | मुंबई कार्यालयात Ajit Pawar यांच्या अस्थीकलशाचे दर्शन, खुर्ची पाहून पार्थ पवार रडले
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-31
Просмотров: 219811
Описание:
#ajitpawar #parthpawar #ncpoffice #suniltatkare #mumbai
अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून राष्ट्रवादीचे नेते अजूनही सावरलेले नाहीत.
अशातच अजित पवारांची अस्थी पाहून पुन्हा एकदा सहकाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
राष्ट्रवादीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात अस्थी कलशाचे पूजन करण्यात आले.
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार देखील यावेळी कार्यालयात उपस्थित होते.
अजित पवारांची रिकामी खुर्ची पाहून पार्थ पवारांना अश्रू अनावर झाले.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: