चिकन रस्सा # Best Chicken Rassa Recipe
Автор: Jaya's Kitchen
Загружено: 2025-12-14
Просмотров: 804
Описание:
नमस्कार मित्रांनो,,,,घरच्या घरी बनवलेला अस्सल गावाकडचा चिकन रस्सा म्हणजे चवीची पर्वणी! ताज्या मसाल्यांचा दरवळ, कांदा-खोबऱ्याची खमंग वाटी आणि मऊसूत शिजलेलं चिकन… प्रत्येक घासाला तोंडाला पाणी सुटेल असा स्वाद. भाकरी, चपाती किंवा भातासोबत खास लागणारा, रविवारची मेजवानी पूर्ण करणारा हा चिकन रस्सा नक्कीच ट्राय करा. 😋🍲आणि तुम्ही kasa बनवता चिकन rassa ते पण कमेंट्स कर्जन सांगा आणि ha पदार्थ तुम्हाला आवडतो ka ते पण comments मध्ये sanga
विडिओ आवडल्यास like share आणि subcribe करा
धन्यवाद 🙏
ChickenRassa
#ChickenCurry
#DesiChicken
#GavranChicken
#MaharashtrianFood
#HomemadeFood
#SpicyChicken
#IndianNonVeg
#FoodLovers
साहित्य
अर्धा किलो चिकन
कांदा
खोबरं
मिरची पावडर
चिकन मसाला
हळद
टोमॅटो
आलं लसूण
कोथींबीर
मीठ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: