झटपट खमंग व कुरकुरीत कमी तेलातली पालक वडी |शेतात जाऊन आणला पालक😊 Palak Vadi | Spinach Vadi
Автор: Vaishalis Recipe
Загружено: 2022-01-30
Просмотров: 125793
Описание:
झटपट खमंग व कुरकुरीत कमी तेलातली पालक वडी |शेतात जाऊन आणला पालक😊 Palak Vadi | Spinach Vadi
पालक वडी साठी शेतावर जाऊन आणला ताजा, शुद्ध व सेंद्रिय पद्धतीने वाढवलेला पालक व त्या पासून बनवली अगदी कमी तेलात खमंग व कुरकुरीत पालक वडी 😋
palak vadi recipe Spinach recipe palak vadi vaishalis recipe palak vadi vaishalis recipe in marathi palak vadi marathi video palak vadi baherchya sarkhi palak vadi kashi banvaychi palak vadi kashi banavtat palak vadi recipe by Vaishalis recipe palak vadi पालक वडी रेसिपी पालक वडी वैशाली रेसिपी पालक वडी रेसिपी मराठीमध्ये पालक वडी रेसिपी मराठी व्हिडिओ पालक वडी व्हिडिओ पालक वडी कशी बनवायची पालक वडी कशी बनवतात पालक वडी बनवण्याची पद्धत वैशाली रेसिपी
साहित्य
पालक २ जुडी
बेसन १ कप
तांदळाचं पीठ १/२ कप
हिरवी मिरची ५-६
लसूण पाकळ्या १२-१५
जिरे १ टी स्पून
तीळ १.५ टे स्पून
ओवा १ टी स्पून
हळद १/४ टी स्पून
मीठ
तेल
Ingredients
Palak (Spinach) 2 bunch
Chickpea flour 1 cup
Rice flour 1/2 cup
Green chilli 5-6
Garlic cloves 12-15
Cumin seeds 1 tsp
Sesame seeds 1.5 seeds
Carrom seeds 1 tsp
Turmeric powder 1/4 tsp
Salt
Oil
#पालकवडी
#Palakvadi
#Vaishalisrecipe
शेगांव खस्ता कचोरी रेसिपी पहाण्यासाठी 👇
• शेगांव कचोरी | खस्ता खुसखुशीत होण्यासाठी ख...
मसाला डोसा रेसिपी पहाण्यासाठी 👇
• झटपट होणारा कुरकुरीत मसाला डोसा | Rava Ma...
सोयाबीन कबाब रेसिपी पहाण्यासाठी 👇
• प्रोटीन्सने भरपूर सोयाबीनचे व्हेज कबाब | S...
रवा नाश्ता रेसिपी पहाण्यासाठी 👇
• साधा सोपा झटपट होणारा पोटभरीचा नाश्ता (बिन...
पोह्याचा कमी तेलातला नाश्ता 👇
• कमी तेलातला पोह्याचा टेस्टी नाश्ता | पोहा ...
झटपट टोमॅटो ऑमलेट रेसिपी 👇
• फक्त १० मिनीटात बनवा टोमॅटो ऑमलेट | ब्रेकफ...
To subscribe - / vaishalisrecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: