गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वाटली डाळ | वाटली डाळ | Vatali Dal Recipe | Vaishali Deshpande |
Автор: Vaishali Deshpande
Загружено: 2022-02-04
Просмотров: 16032
Описание:
गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वाटली डाळ | वाटली डाळ | Vatali Dal Recipe | Vaishali Deshpande |
वाटली डाळ | वाटली डाळ रेसिपी मराठी | वाटली डाळ रेसिपी | vatali dal | prasad recipe | गणपती बाप्पा प्रसाद | vatli dal recipe in marathi |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
वाटली डाळ साहित्य आणि प्रमाण :
१/२ कप हरभरा डाळ
१ मध्यम बटाटा
२ हिरव्या मिरच्या
१/४ कप + २ टेबलस्पून पाणी
१/४ टीस्पून हिंग
१ टेबलस्पून साखर
३ टेबलस्पून तेल
१/२ टेबलस्पून जीरं
१ टीस्पून हळद
१/४ कप ओले खोबरे
१ टेबलस्पून लिंबू रस
कोथिंबीर सजावटीसाठी
मीठ चवीनुसार
#vaishalideshpande #vatlidal #वाटलीडाळ #वाटली डाळ रेसिपी मराठी #वाटली डाळ रेसिपी #vatalidal #prasadrecipe #गणपतीबाप्पाप्रसाद #vatlidalrecipeinmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: