मिर्च्या, खारोड्या, लोणची, पापड आणि सर्व प्रकारचे मसाले आणि गरम मसाले !!!
Автор: Bhakti's kitchen
Загружено: 2023-07-11
Просмотров: 155
Описание:
मिर्च्या, खारोड्या, लोणची, पापड आणि सर्व प्रकारचे मसाले आणि गरम मसाले !!!
बाब्बो 😍 इथे एकदा तरी नक्की भेट द्याच 🫢 एवढी खाद्य पदार्थांची variety की confuse व्हाल काय घेऊ ते
Jowar Papad, बाजरीच्या खारोड्या, बिबडे, Organic हळद, गरम मसाले, लोणची, चटण्या, गावरान कडधान्य...!!!
Hello friends welcome to Bhakti kitchen,
#masala #pickle #papad #turmeric #mirchi #homemade #organic #mahilaudyaog #bhaktiskitchen
आजचा vlog thoda wegla Ani unique honaar ahe, aaj me TUMHALA पुणे येथील mahila udyog baddal sanganar ahe, ya video madhe me TUMHALA त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सर्व खाद्य पदार्थ, त्यांची quality Ani quantity pramane prize देखील सांगणार आहे.
मुंबई पुणे Highway la lagun he shop ahe,
ya shop madhe anek प्रकारचे पापड उपलब्ध आहेत या पापडामध्ये Jowar papad, ज्वारीचे पापड, सांडगे, बिबडे, उडदाचे पापड, पोहा पापड, नाचणी पापड, बीट पापड, पालक पापड असा समावेश आहे. तसेच अनेक प्रकारचे kurdaya, kharwadya, उपवासाचे पापड यांचा देखील समावेश आहे.
या shop madhe anek प्रकारची लोणची चटण्या उपलब्ध आहेत, या मध्ये मिक्स लोणचे, कैरीचे लोणचे, लिंबू लणचे, मिर्ची लोणचे, चुंदा, ठेचा, जवसाची चटणी, मुळ्याचा लोणचं, असा अनेक पदार्थांचा समावेश आहे.
या shop madhe TUMHALA garam मसाल्यांची भरपूर variety pahayla milel
ya madhe Matan masala, chicken masala, sauji masala, goda masala, Kanda lasun masala, misal masala, kaala masala, laal masala yancha समावेश आहे.
या shop madhe स्वतः पिकावलेली तसेच शेती केलेली कडधान्य आहेत या मध्ये गावरान कडधान्य, गावरान वाल, कडवे वाल, गावरान मटकी, मूग, राजमा, काले वाटाणे, चणे, पोहे, कुळीथ, ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी यांचा समावेश आहे, तसेच येथे हळकुंड देखील विकायला ठेवतात, यांची सेंद्रिय हळद म्हणजेच Organic Turmeric Powder Sudha विकली जाते,
भरपूर स्वस्त दरामध्ये आपल्याला नैसर्गिक वस्तूंचा आस्वाद घेता येतो.
यांची ( Free Home Delivery ) सेवा पण उपलब्ध आहे.
Address -
ANAND AGRO PRODUCTS
200 Shahabag, Wai-Surur Road, Near Badreshwar Bridge, Wai, Dist.-Satara.-412803
Email.: [email protected]
Vaibhav Jamade contact number -
8830407318
9359329117
Speciality In
Turmeric Powder
Mirch Powder
Masala
Garam masala
Pickles
Papad
Organic products
Dry veggies
bhakti kitchen
goda masala
Music: Call Me
Musician: LiQWYD
URL: / liqwyd
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: