Judicial Service Preparation - Lecture at S.B. Keer Law College , Ratnagiri
Автор: Ganesh B. Shirsat
Загружено: 2024-10-14
Просмотров: 4323
Описание:
S.B. Keer Law College, Ratnagiri
I was honored to deliver lectures at S.B. Keer Law College, Ratnagiri, during their Faculty Development Programme, engaging with enthusiastic law students on the topic of Career Opportunities in Law and Judicial Services Examination. I had the privilege of sharing insights on navigating the evolving legal landscape and the roadmap to success in judicial services. The energy and curiosity of both the faculty and students were truly inspiring. I am grateful for the warm hospitality and stimulating discussions that made these sessions truly memorable.
कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी
कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी येथे शिक्षक विकास कार्यक्रम अंतर्गत व्याख्यान देण्याचे सन्मान मिळाले आणि उत्साही विधी विद्यार्थ्यांसोबत कायदा क्षेत्रातील करिअर आणि न्यायिक सेवा परीक्षा या विषयावर संवाद साधण्याची संधी मिळाली.
कायदा क्षेत्रातील बदलत जाणारे परिप्रेक्ष्य आणि न्यायिक सेवांमध्ये यशस्वी होण्याचा मार्ग कसा असावा याबाबत विचार मांडता आले, हे खूपच समृद्ध करणारे ठरले. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह व जिज्ञासा खरोखरच प्रेरणादायी होती!
या आदरणीय कार्यक्रमासाठी दिलेल्या आमंत्रणाबद्दल मनःपूर्वक आभार, आणि उत्तम चर्चासत्रांसाठी धन्यवाद!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: