नक्की करून पाहा नाश्त्यासाठी पचायला हलके, पौष्टिक धिरडे
Автор: Nikita recipe & vlog
Загружено: 2025-05-11
Просмотров: 314
Описание:
नक्कीच करून पाहा नाश्त्यासाठी पचायला हलके| मुगाच्या पिठाचे पौष्टिक धिरडे|moogachya pithache dhirde
मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आगळी वेगळी असेल पारंपरिक पद्धतीने नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला आवडेल अशीच आहे मी करायला पण सोपी
सर व्हिडिओ पहा व्हिडिओला नक्कीच लाईक शेर आणि सबस्क्राईब
करा
धन्यवाद🙏🏼
साहित्य- मुगाचे पीठ
चटणीसाठी, ओलं खोबरं अर्धी वाटी,
हिरवी मिरची, लसुन,
आलं
कोथिंबीर कढीपत्ता, जिरे, मोहरी
#mugachedhirade
#mugachegavhan
#moogachadosa
#Nikitarecipe&vlog
• केस गळण थांबवण्यासाठी |घरगुती उपाय नक्कीच ...
• केस गळण थांबवण्यासाठी |घरगुती उपाय नक्कीच ...
• दीपावली स्पेशल खमंग भाजणी चकली
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: