काव्य वाचन - भुतावळ, विंदा करंदीकर (आनंद गुमास्ते )
Автор: दिवस असे की..
Загружено: 2020-07-03
Просмотров: 4070
Описание:
नरेंद्र मोदी,भारत चीन तणाव, राजीव गांधी फाऊंडेशन, विकास दुबे, सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या, लॉक डाऊन इत्यादी बातम्या आणि त्याच्यावरचे व्हिडिओ यांचा आपल्यावर भडिमार होतंच असतो. भाऊ तोरसेकर, राजदीप सरदेसई, गौरव आर्य यांचे त्यावरील विश्लेषण देखील आपल्या कानावर सतत येत असते.
परंतु मराठी साहित्य, कविता, कवी, लेखक यांनी हाताळलेले कथा, भयकथा, कविता, इत्यादी सारखे लेखन ह्या भडीमारातही मनाला सुखावून जातात. पु. ल.देशपांडे, स्वर्गीय रत्नाकर मतकरी, व. पू. काळे, जी. ए. कुलकर्णी इत्यादी लेखकांनी तसेच विंदा करदीकर, वसंत बापट, बा भ बोरकर, कुसुमाग्रज, ग. दि माडगुळकर, ग्रेस इत्यादी कवींनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे.
प्रेम कविता ते बाल कविता असे सर्व प्रकार ह्या कवींनी हाताळले आहेत. तसेच गूढकथा, भयकथा, विनोदी साहित्य इत्यादी विषय वरील लेखकांनी हाताळले आहेत.
विंदा करंदीकर ह्यांनी ही कविता लिहिताना नुसतेच भूत, भूत बंगला असे विषय न आणता एक मजेशीर छटा या बालकवितेला दिली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: