.सोन्याच्या हव्यासापोटी गँगस्टर अडकले! ३० लाखांच्या खंडणीचा असा झाला 'The End'; ४ आरोपी जेरबंद!
Автор: Bharat 24 Taas
Загружено: 2026-02-26
Просмотров: 185
Описание:
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ३० लाखांची खंडणी! बोरीवली पोलिसांचा 'वासेपूर' गँगला सोन्याचा सापळा! 🚔🔥
मुंबईत पुन्हा एकदा 'बिश्नोई' गँगच्या नावाची दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला, पण बोरीवली पोलिसांनी तो हाणून पाडला आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एका सराफा व्यापाऱ्याला UK च्या (+44) नंबरवरून धमकीचा मेसेज येतो—मागणी होती ३० लाख रुपयांची!
घाबरलेल्या व्यापाऱ्याला धीर देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसूदन नाईक यांनी एक 'तगडा' गेम प्लॅन रचला. रोख रकमेऐवजी 'सोन्याची बिस्किटं' देण्याचे आमिष दाखवून आरोपीला झारखंडच्या वासेपूरवरून थेट मुंबईच्या माहीममध्ये खेचून आणले. वेषांतर केलेल्या पोलिसांनी सापळा रचून आरोपींना कसं जेरबंद केलं? पाहा हा अंगावर शहारे आणणारा क्राईम रिपोर्ट!
या व्हिडिओमध्ये पाहा:
UK नंबरवरून आलेली ती धमकी आणि बिश्नोई गँगचं कनेक्शन.
बोरीवली पोलिसांनी रचलेला 'गोल्ड ट्रॅप' (Gold Trap).
माहीम पश्चिममध्ये झालेली थरारक अटक.
झारखंडच्या 'वासेपूर' गँगचे मुंबई कनेक्शन उघड!
बघत राहा, क्राईमच्या दुनियेतील प्रत्येक अपडेट फक्त इथेच.
स्थळ: बोरीवली/माहीम, मुंबई.
#MumbaiCrime #BorivaliPolice #LawrenceBishnoi #CrimeThrillers #WasseypurGang #MumbaiPolice #ExtortionCase #GoldTrap #CrimeNewsMarathi #SandeepKasalkar #BreakingNews #MaharashtraPolice #MumbaiUnderworld
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: