संबळ डान्स ( sambal dance )
Автор: Me & Me
Загружено: 2021-07-13
Просмотров: 1518339
Описание:
Traditional marathi sambhal dance + new generation adding more step
असे नाचणे फक्त महाराष्ट्र मध्ये नाशिक जिल्ह्यात बघायला मिळेल...माहितीनुसार
आज डीजे च्या जमान्यात असा पारंपारिक वाद्यवर नाचनारे फार कमी लोकांना जमत.
पुर्वी डीजे वैगरे नसायाचे तेव्हा शुभ कार्य लग्न,हळद,मिरवणुका अशा अनेक कार्यक्रमांना संबळ हे वाजवले जायचे तेव्हा लोक अशा प्रकारे ठेका धरून नाचत असत.
अजुनही ग्रामीण भागात या वाद्यचा व त्यांच्या वर नाचनाचा बोलबाला आहे.
संबळ वर आजही जी जुनी पिढी तील लोक आहे ते छानप्रकारे नाचतात.
.
.
.
.
.
.
.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: