गॅससाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा | Nagpur Gas Shortage
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-12
Просмотров: 209
Описание:
उपराजधानी नागपुरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्यांची अक्षरशः हाल सुरू आहेत... प्रयागराज गॅस एजन्सी'समोर शेकडो नागरिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या... मात्र अचानक वितरणाचे ठिकाण बदलल्यानं संतापाचा उद्रेक झालाय... हुडकेश्वर भागात सिलेंडर मिळेल, असं तोंडी सांगून ग्राहकांना वाऱ्यावर सोडण्यात आलंय... साधी नोटीस न लावल्यानं वयोवृद्ध नागरिकांचीही मोठी तारांबळ उडालीय...
Nagpur, domestic gas shortage, Prayagraj Gas Agency, long queues, distribution change, citizen frustration, verbal notice, Hudkeshwar, elderly affected, LPG crisis
#gasshortage #nagpur #prayagrajgasagency #longqueues #distributionchange #citizenfrustration #verbalnotice #hudkeshwar #elderlyaffected #lpgcrisis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: