Youth ला guidance दिलं तर India unstoppable 🔥 AT MUDRAPODCAST
Автор: Mudra Podcast
Загружено: 2026-02-23
Просмотров: 256
Описание:
आजच्या Mudra Podcast च्या या खास एपिसोडमध्ये Host Sejal सोबत आपल्यासोबत आहेत
✨ Dr. Swaroop A. Gandewar – एक प्रेरणादायी Global Corporate Trainer, Visionary Leader आणि Transformational Educator.
या एपिसोडमध्ये त्यांनी आजच्या Gen Z च्या mindset, challenges, opportunities आणि future leadership बद्दल खूप सखोल मार्गदर्शन केलं आहे.
आजची पिढी कशी विचार करते?
त्यांना योग्य direction कसं द्यायचं?
Parents, teachers आणि society ने काय बदल करायला हवा?
आणि येणाऱ्या next generation साठी काय तयार राहायला हवं?
जर तुम्ही student, parent, teacher किंवा young professional असाल तर हा episode तुमचं perspective बदलू शकतो 🔥
👉 Full episode पाहा आणि तुमचं मत comments मध्ये नक्की सांगा.
👉 Like, Share आणि Subscribe करून Mudra Podcast ला support करा.
🎙 Production House: Chitrangada Creation
📩 Collaborations & Guest enquiries साठी DM करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: