The Music Hits Different !! Clair Obscure: Expedition 33 |
Автор: MR_PATIL
Загружено: 2026-01-31
Просмотров: 284
Описание:
Clair Obscur: Expedition 33 हा अत्यंत सुंदर Visuals आणि Action-Packed Combat असलेला एक नवा फॅन्टसी RPG गेम आहे. आज आपण हा गेम मराठीत LIVE खेळणार आहोत.
या गेमची पेंटिंग-स्टाईल दुनिया, जादुई शत्रू आणि स्टायलिश Combat तुम्हाला नक्कीच वेगळा अनुभव देणार आहे.
या livestream मध्ये:
• Clair Obscur ची सुरुवात ते पुढील सर्व मिशन
• Powerful बॉस फाईट्स
• स्टोरी आणि लोर मराठीत समजून घेऊ
• Live Reaction + Chat Interaction
• Full Marathi Commentary
जर तुम्हाला Fantasy, Art Style आणि Deep Story असलेले गेम आवडत असतील तर हा stream तुमच्यासाठीच आहे.
चॅनलला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Live Chat मध्ये हजेरी लावा आणि आपल्या गमती-जमती सांगा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: