#kirtanchali
Автор: OmkarSound
Загружено: 2024-04-20
Просмотров: 823
Описание:
अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥१॥
न म्हणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥
कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥२॥
देवचि बरे देवचि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥३॥
_____________________________________________________
: अर्थ :
अहो तुम्ही अमर आहात तुम्ही अमर आहात हे खरे आहे कि खोटे हे तुम्हीच पहा.हा पंच भुताचा देह माझा नाही असे म्हणाल तर मग तुम्हाला भरवसा कळेल.अहो सगळे काही आपणच आहोत मग भय कशाचे?तुकाराम महाराज म्हणतात तुम्हीच तर देव आहात बरे फक्त तुम्हचे तुम्ही मूळ स्वरूप ओळखा म्हणजे तुमचे लक्षात येईल.
______________________________________________________
व्हिडिओ आवडल्यास
LIKE ❤️✅
COMMENTS 📝📲
SHARE📱🎥
करायला विसरू नका...
बघायला विसरू नका...आणि आपल्या मित्र परिवाराला SHARE करायला विसरू नका...
❤️KEEP SUPPORTING❤️
अश्याचप्रकारच्या अभंग,भावगीते,भक्तीगीते,इ. पाहण्यासाठी आत्ताच आपल्या YOUTUBE CHANNEL | Omii_shelke📺 ला SUBSCRIBE करून BELL ICON 🔔 च्या बटणावर क्लिक करा.जेणेकरून तुम्हाला अपलोड केलेल्या व्हिडिओ ची NOTIFICATION सर्वात आधी मिळेल......
❤️THANK YOU❤️
📲📺 Omkar Shelke📺📲
#गौळण,#ज्ञानेश्वर,#माऊली,
#भजन, #तुकाराम,#आळंदी,
#अभंग,#वारकरी,#कार्तीकीवारी,
#कृष्ण,
#विठ्ठलरुक्मिणी,
#भक्तीगीत,
#भारूड,
#संतवाणी,#bhaktigeet, #bhakti, #marathi,#jejuri, #ekveera, #marathigaani,#ekveeraaai,#ganpati, #musician, #krunalmusic, #devotional, #temple, #bhaktisongs, #bhajan, #marathisong, #devotionalsongs, #music,#navratri,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: