#Breaking
Автор: Dharashiv bulletin.
Загружено: 2025-05-15
Просмотров: 1137
Описание:
धाराशिव - विना परवाना 20 मेट्रिक टन रासायनिक खत साठा जप्त – गुन्हा नोंद @Dharashivbulletin #trending #agriculture
धाराशिव : जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये विनापरवाना साठवून ठेवण्यात आलेले तब्बल 456 पोते (सुमारे 20 मेट्रिक टन) रासायनिक खत जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, जप्त खताची अंदाजे किंमत 4.61 लाख रुपये आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने आणि कृषी विकास अधिकारी श्री प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. सदर गुन्ह्याची फिर्याद श्री राजाराम बर्वे, तालुका कृषी अधिकारी वाशी यांनी दिली आहे.
मोहीमेदरम्यान उपस्थित अधिकारी –
श्री डी. ए. गरगडे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक),
श्री प्रवीण पाटील (पंचायत समिती वाशी),
श्री अविनाश माळी (कृषी अधिकारी),
श्रीकांत साळवे (विस्तार अधिकारी),
श्री गायकवाड व श्री साखरे (तालुका कृषी कार्यालय वाशी) यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी श्री प्रवीण विठ्ठल भोर, तंत्र अधिकारी गु.नि. लातूर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
चांडाळ चौकडी च्या करामती | chandal chaukadi chya karamati | रामभाऊ बाळासाहेब |
• चांडाळ चौकडी च्या करामती | chandal chaukad...
DHARASHIV || येडशी परिसरात दुसरी शिकार, शेतकऱ्याच्या सजगतेने हल्ला फासला .
• DHARASHIV || येडशी परिसरात दुसरी शिकार, शे...
#धाराशिवबुलेटिन #धाराशिव #विनापरवाना_खत #खतसाठा_जप्त #कृषीविभाग #वाशी_तालुका #पोलीसकारवाई
#अवैध_खत
#कृषी_गुन्हा #trending #marathinews #news #मराठीबातम्याlive #marathi #youtube #news @DevendraFadnavis
#मराठीबातम्याlive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: