ब्राझील मध्ये कैद्यांच्या सुरक्षेसाठी बदकांचा वापर का केला जातो ?
Автор: LagavBatti
Загружено: 2026-03-09
Просмотров: 3317
Описание:
जगभरातील तुरुंगांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं, पण ब्राझीलमधील काही जेल्समध्ये कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरली जाते. इथे गार्ड म्हणून चक्क बदकांचा वापर केला जातो. या बदकांना “नॅचरल अलार्म सिस्टीम” मानलं जातं कारण आसपास हलकीशी हालचाल झाली तरी ती मोठ्याने आवाज करतात. त्यामुळे एखादा कैदी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर गार्डना लगेच खबर मिळते. ब्राझीलमधील सोब्राल प्रिझनपासून सुरू झालेला हा प्रयोग नंतर इतर तुरुंगांमध्येही वापरला गेला. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या युगात निसर्गातील साध्या गोष्टी कधी कधी किती प्रभावी ठरतात याचं हे एक वेगळं उदाहरण आहे. #brazil #duckjail #guardgoose
Prisons around the world use cutting-edge technology to increase security, but some prisons in Brazil use a unique method to keep an eye on prisoners. Here, ducks are used as guards. These ducks are considered a “natural alarm system” because they make a loud noise even when there is a slight movement around them. This way, if a prisoner tries to escape, the guards are immediately notified. This experiment, which started in Sobral Prison in Brazil, was later used in other prisons as well. This is another example of how simple things in nature can sometimes be effective in the age of cutting-edge technology.
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: