दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले
Автор: Bhagwattekale.blogspot
Загружено: 2022-08-17
Просмотров: 540
Описание:
Download इयत्ता नववी स्वाध्याय App लिंक ( https://play.google.com/store/apps/de... )
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले.
उत्तर :
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले.
i) दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबुरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंदयांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले.
ii) शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले,
#दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले,
दुसऱ्या_पंचवार्षिक_योजनेत_कोणते_प्रकल्प_सुरू_करण्यात_आले,
#दुसऱ्या_पंचवार्षिक_योजनेत_कोणते_प्रकल्प_सुरू_करण्यात_आले,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: