Ishkachi Safar | Nikhil Sagat | Kewal Walanj |Sanjyoti Jagadale | Omkar Sutar
Автор: Therealmansi
Загружено: 2025-09-14
Просмотров: 7197
Описание:
Song: Ishkachi Safar Koligeet
Produced By - Nikhil Gangaram Sagat(Deva)
Directed By - Ketan Madhukar Waghe
Music by - Omkar Sutar
Credits
Executive Producer - Matin Sayyad
Featuring - Mansi Suravase
Introducing - Sagar Ghorpade
Music Director - Omkar Sutar
Music production,arrangement,Mix & Master
by - Omkar Sutar
Singers - Keval Walanj, Sanjyoti Jagadale
Recordist - Rohit Bhartiy
Rhythm Octopad - Manoj Joshi
Lyrics & Composition - Amol Khosla Kumar
Recored at - Swartrupti Recording Studio, Kolhapur
Cinematographer - Aniruddha Waskar
Editors - Aniket Mogarge, Gaurav Waydande
Audio Manager - Danish Sanadi
Makeup by - Priyanka Sawant
Choreography - Shubham Sonule, Nitesh Sathe
Assistants - Suhas Mohite, Atharv Korde, Pavan Sathe
Graphics & Poster - Aditya Ghatage
Listen on
Spotify -
https://open.spotify.com/track/7LD4H2...
Apple Music -
http://itunes.apple.com/album/id/1832...
Lyrics
कोली सजतोय गो..
या दर्यावरी..
होरी नाचतंय गो..
या लाटेवरी.. (२)
तु दर्याची आहेस राणी..
तुझ्या रुपाला लाजतंय पाणी..
असा नखरा तु माझ्याशी करू नको..
गाऊ इष्काची होरीत गाणी..
झाला बेभान इष्क तुझ्यावरी तु हात हाती देशील का..
करू मौजा सारी या इष्काची सांग साथ तु देशील का..
या सागरी पिरतीच्या लाटेवरी माझे होरीन सफर करशील का..
साथ जन्माची देईन राणी गो मी या कोल्याशी लगीन करशील का.. (२)
सारं मन तुझ्या मनानं गुतलंय..
दिल खुला माझा झायलाय गो..
हाय नजर सगली तुझ्यावरी तुझ्या माग माग पलतंय गो..
रूपान देखणी हाय तु..
मासोलीवाणी चिकणी हाय तु..
कवरी अदा ही तुझ्या 'डोल्यामदी..
जणू दर्याचा किनारा हाय तु..
करू बसून प्रेम बंदरावरी तु मिठीत येशील का..
तुझ्या केसान फुल मी सजवीन गो माझी बायको तु होशील का..
या सागरी पिरतीच्या लाटेवरी माझे होरीन सफर करशील का..
साथ जन्माची देईन राणी गो मी या कोल्याशी लगीन करशील का.. (२)
मी कोल्याची हाय र पोर रूपान चिकणी देखणी हाय..
तुला घेऊन सोबत माझ्या दर्याची सफर करायची हाय..
माझा राजा व्हणार का तु..
संग होरीन डोलणार का तु..
माझ्या डोल्यात डोल घालून आता माझ्याशी बोलणार का तु..
खारे पाण्यात करू मौजा सारी मला मिठीत घेणार का..
भिजू आपण दोघं इष्कामदी मी साथही देणार हाय..
या सागरी पिरतीच्या लाटेवरी तुझ्या होरीन सफर करणार हाय..
साथ जन्माची देईन राजा र मी या कोल्याशी लगीन करणार हाय..
या सागरी पिरतीच्या लाटेवरी माझे होरीन सफर करशील का..
साथ जन्माची देईन राणी गो मी या कोल्याशी लगीन करशील का..
या सागरी पिरतीच्या लाटेवरी तुझ्या होरीन सफर करणार हाय..
साथ जन्माची देईन राजा र मी या कोल्याशी लगीन करणार हाय..
#kokan #konkani #koligeet #malvan #goa #maharashtra #मराठी #kokankar #youtube #viral #trending #instagram #reels #koli #kokan_diary #konkani
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: