ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Mysore Infosys Layoff: आधी 400 लोकांना काढलं आता पुन्हा लेऑफ, Infosys Layoff सारखे का घडत आहेत ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-03-27

Просмотров: 102073

Описание: #BolBhidu #Infosys #MysoreInfosys

आयटी कंपनीमध्ये काम करतोय म्हणजे निवांत, लाईफ सेटल, जरा शिका याच्याकडून, टिपिकल ठरलेली वाक्य. पण तुमचा एखादा मित्र आयटी कंपनीमध्ये काम करत असेल, तर त्याला सध्या हे प्रश्न विचारून बघा, तो तुमच्यासमोर प्रॉब्लेम्सची यादी वाचून दाखवेल. तशी प्रॉब्लेम्सची लिस्ट आपण पण त्यांच्या तोंडावर मारू शकतो, पण मग ते लेऑफचा विषय काढतील आणि आपल्याला थंड घ्यावं लागेल. कारण सध्या आयटी कंपनीमध्ये लेऑफचा सिन फार डेंजर सुरु आहे. २०२५ सुरु होऊन फक्त तीनच महिने झालेत, पण कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या बातम्या हेडलाईनचा विषय ठरतायत. भारत असो किंवा बाहेरच्या देशातल्या कंपन्या हजारो लोकांना लेऑफमुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. भारतात दुसऱ्या नंबरची आयटी कंपनी म्हणून ओळख आहे इन्फोसिसची. तीच तीच वो ७० घंटे वाली कंपनी. त्यांनी फेब्रुवारीत जवळपास ४०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलं होतं.

म्हैसूर कॅम्पसमधून इतक्या मोठ्या संख्येने कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यामुळे वाद झाला. अनेक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या, त्यांनी या विरोधात कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली. सरकारपर्यंतही हे प्रकरण पोहोचलं. या घटनेला काहीच दिवस झाले असताना आता इन्फोसिसने पुन्हा एकदा म्हैसूर कॅम्पसमधूनच काही कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यावेळी कंपनीने या कर्मचाऱ्यांना दुसरा एक पर्याय दिला असल्याचंही सांगण्यात येतंय. इन्फोसिसने नेमका काय पर्याय दिलाय ? आणि मागच्या वेळचं इन्फोसिस लेऑफ प्रकरण नेमकं काय होतं? या दोन महिन्यात त्या ४०० लोकांबाबत काय निर्णय झाला का ? तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Mysore Infosys Layoff: आधी 400 लोकांना काढलं आता पुन्हा लेऑफ, Infosys Layoff सारखे का घडत आहेत ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Explainer Katta : बांगलादेशमध्ये हिंदु युवकाची हत्या, अराजकता.पण यात भारताला व्हिलन का केलं जातयं ?

Explainer Katta : बांगलादेशमध्ये हिंदु युवकाची हत्या, अराजकता.पण यात भारताला व्हिलन का केलं जातयं ?

Pune Mahanagarpalika: Ajit Pawar Sharad Pawar एकत्र येणार ? काँग्रेसचीही सोबत ? भाजपला कॉर्नर करणार?

Pune Mahanagarpalika: Ajit Pawar Sharad Pawar एकत्र येणार ? काँग्रेसचीही सोबत ? भाजपला कॉर्नर करणार?

Gaurav Tiwari Death Mystery: भूतांचं रहस्य उलगडणाऱ्या Gaurav Tiwari चा मृत्यू कसा झाला ? गूढ कायम ?

Gaurav Tiwari Death Mystery: भूतांचं रहस्य उलगडणाऱ्या Gaurav Tiwari चा मृत्यू कसा झाला ? गूढ कायम ?

Anjali Damania UNCUT | जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा ट्विस्ट, दमानियांनी कागदपत्रे दाखवत आरोप

Anjali Damania UNCUT | जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा ट्विस्ट, दमानियांनी कागदपत्रे दाखवत आरोप

Who Is Siddhi Vastre | 22 वर्षांची पोरगी नडली, पाटलांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी सिद्धी कोण?

Who Is Siddhi Vastre | 22 वर्षांची पोरगी नडली, पाटलांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी सिद्धी कोण?

Sambhajinagar Crime: चुकीच्या रुममध्ये शिरली आणि 3 जणांनी नको ते केलं, विवाहित महिलेसोबत काय घडलं ?

Sambhajinagar Crime: चुकीच्या रुममध्ये शिरली आणि 3 जणांनी नको ते केलं, विवाहित महिलेसोबत काय घडलं ?

वडिलांच्या संघर्षाला न्याय, Ajit Pawar यांना बारामतीत धक्का; Sanghmitra Chaudhari यांचे विचार ऐकाच

वडिलांच्या संघर्षाला न्याय, Ajit Pawar यांना बारामतीत धक्का; Sanghmitra Chaudhari यांचे विचार ऐकाच

Удаляем свои фото, выходим из чатов, скрываем фамилию? Как избежать штрафов

Удаляем свои фото, выходим из чатов, скрываем фамилию? Как избежать штрафов

लग्न जमवण्यासाठी Loan काढून EMI वर घर किंवा फ्लॅट घेणं खरच योग्य आहे का ? | Home Rent vs Buy | Loan

लग्न जमवण्यासाठी Loan काढून EMI वर घर किंवा फ्लॅट घेणं खरच योग्य आहे का ? | Home Rent vs Buy | Loan

Nagarpalika Election Result: 135 जागा लढवून 54 निवडून आणल्या, Eknath Shinde भाजपसमोर बॉस कसे ठरले?

Nagarpalika Election Result: 135 जागा लढवून 54 निवडून आणल्या, Eknath Shinde भाजपसमोर बॉस कसे ठरले?

Baramati Nagarparishad मध्ये Ajit Pawar  यांची बाजी, होमग्राऊंडवर Sharad Pawar यांचा पराभव कसा झाला?

Baramati Nagarparishad मध्ये Ajit Pawar यांची बाजी, होमग्राऊंडवर Sharad Pawar यांचा पराभव कसा झाला?

Solapur Nagarpalika Result: Sangola, Akluj मध्ये भाजपला दणका, गोरेंची फिल्डिंग तरी भाजपला अपयश का ?

Solapur Nagarpalika Result: Sangola, Akluj मध्ये भाजपला दणका, गोरेंची फिल्डिंग तरी भाजपला अपयश का ?

Epstein Files India : भारतातली तीन नावं, एपस्टीन फाईल्सचे समोर आलेले फोटो खरे की खोटे? | Fact Check

Epstein Files India : भारतातली तीन नावं, एपस्टीन फाईल्सचे समोर आलेले फोटो खरे की खोटे? | Fact Check

Rippling IT Company Prasanna Sankar चा बायकोवर आरोप, Viral Tweet, पोटगीचा वाद, प्रकरण नेमकं काय ?

Rippling IT Company Prasanna Sankar चा बायकोवर आरोप, Viral Tweet, पोटगीचा वाद, प्रकरण नेमकं काय ?

Nagarpalika Election Result: कोकणच्या मैदानात Nilesh Rane कसे वरचढ ठरले? तळकोकणात कुणी बाजी मारली ?

Nagarpalika Election Result: कोकणच्या मैदानात Nilesh Rane कसे वरचढ ठरले? तळकोकणात कुणी बाजी मारली ?

Disha Salian’s father Satish Salian's lawyer briefs media, makes shocking claims

Disha Salian’s father Satish Salian's lawyer briefs media, makes shocking claims

Wadrai Silver Case: वडराईमध्ये अचानक 13 टन Silver कसं गायब झालं ? Bhai Thakur यांचा काय संबंध #vasai

Wadrai Silver Case: वडराईमध्ये अचानक 13 टन Silver कसं गायब झालं ? Bhai Thakur यांचा काय संबंध #vasai

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

ПОРТНИКОВ, ФЕЙГИН: Сенсационные новости из США! ВОТ ЭТО ПОВОРОТ в ПЕРЕГОВОРАХ. Уже ясно, что ЖДАТЬ

ПОРТНИКОВ, ФЕЙГИН: Сенсационные новости из США! ВОТ ЭТО ПОВОРОТ в ПЕРЕГОВОРАХ. Уже ясно, что ЖДАТЬ

समीर घेऊन गेला रसिका ला Dhurandhar मूवी बघायला | Maharashtrachi HasyaJatra | Most Funny Clip

समीर घेऊन गेला रसिका ला Dhurandhar मूवी बघायला | Maharashtrachi HasyaJatra | Most Funny Clip

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]