ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Mutton Koli Masala | कोळी मटण मसाला | Spicy Indian Recipe

Автор: Mi Hay Koli

Загружено: 2016-09-21

Просмотров: 131592

Описание: Enjoy delicious quick and easy Mutton Koli Masala - Chef Durgesh Bhoir - Mi Hay Koli

Visit us – http://www.mihaykoli.co.in
Write us – [email protected]

साहित्य - १ किलो ताजे मटण, २ बारीक चिरलेली टोमॅटो, २ मोठे चमचे आले लसणाची पेस्ट, एक मोठी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक मोठा चमचा हळद, ३ लांब आणि पात्तळ चिरलेले कांदे , चवी नुसार मीठ

कृती - एका कढईत २ चमचे तेल टाकून चांगले तापवावे ( या अधिक तेल वापरू नये कारण मटणातून सुद्धा तेल आणि पाणी सुटते ). तेल चांगले तापल्यावर त्यात कांदा टाकून चांगला तांबूस लालसर रंगा पर्यंत परतून घ्यावा. कांदा लालसर झाल्यावर आता यात २ चमचे आले लसणाची पेस्ट टाकावी आणि खरपूस परतून घ्यावी. तिन्ही साहित्य चांगले परतून झाल्यावर यात १ मोठा चमचा हळद टाकावी, ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. हळद आणि मसाला या मिश्रणात १ मिनिटापर्यंत घोळून घ्यावा. आता या मसाल्यात मटण टाकावे आणि मसाल्यात चांगले एकजीव करावे. आता कढई वर झाकण ठेवून त्याला वाफेवर साधारण १५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे. ( मटण शिजत असताना ५ -५ मिनीटांनी मटणावर गरम पाणी शिंपडून ते वर खाली परतून घ्यावे. ( यात आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. गरज भासली तरच पाणी वापरावे ; नाहीतर मटणातून सुद्धा पाणी सुटते. ) १५ मिनिटे झाल्यावर आपण मटण पाहू शकता कि बऱ्यापैकी मऊ झाले असेल आणि यात हलके पाणी सुद्धा सुटलेले असेल . आता यात बारीक चिरलेली टोमॅटो टाकावीत ( सुरुवातीला टोमॅटो टाकू नयेत , जर सुरुवातीला टोमॅटो टाकलीत तर मटण लवकर शिजणार नाही.) वर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. सर्व मिश्रण चांगले पुन्हा एकजीव करावे. टोमॅटो शिजे पर्यंत वर पुन्हा झाकण ठेवावे ( साधारण ३ मिनिटे ठेवावे ) आता यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी. पुन्हा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. चवी नुसार मीठ टाकावे. ( जर आपण सुरुवातीला यात कांदा शिजण्यासाठी मिठाचा वापर केला असेल तर मीठ संभाळूनच टाकावे ) मीठ टाकून झाल्यावर सर्व मिश्रण एकजीव करावे. आता १५ मिनिटे मध्यम आचेवर पुन्हा झाकण ठेवून शिजवावे ( मटण शिजत असताना मध्ये मध्ये वर खाली परतून घ्यावे ) १५ मिनिटांनंतर गॅस बंद करावा. आपला कोळी मटण मसाला तय्यार. या डिशचा आस्वाद आपण गरमागरम भाकरी सोबत अथवा वाफाळत्या भाता सोबत घेऊ शकता.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Mutton Koli Masala | कोळी मटण मसाला  | Spicy Indian Recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Eid Ul Adha Special Mutton Korma | Bakra Eid Dawat Special Mutton Korma

Eid Ul Adha Special Mutton Korma | Bakra Eid Dawat Special Mutton Korma

Spicy Masale Sode | Dried Prawns | सोड्यांचा खरा आस्वाद अनुभवायचा असेल तर एकदा अशा पद्धतीत करून पहा

Spicy Masale Sode | Dried Prawns | सोड्यांचा खरा आस्वाद अनुभवायचा असेल तर एकदा अशा पद्धतीत करून पहा

Haldi Ceremony Special Mutton | Koli Wedding Mutton | Mutton Rassa | कोळ्यांच्या हळदीतलं झणझणीत मटण

Haldi Ceremony Special Mutton | Koli Wedding Mutton | Mutton Rassa | कोळ्यांच्या हळदीतलं झणझणीत मटण

Spicy Goat Mutton Curry | Gatari Special | गटारी विशेष झणझणीत बकऱ्याच्या मटणाचा रस्सा

Spicy Goat Mutton Curry | Gatari Special | गटारी विशेष झणझणीत बकऱ्याच्या मटणाचा रस्सा

Aagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional Mutton

Aagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional Mutton

Mutton Rogan Josh - By Vahchef @ vahrehvah.com

Mutton Rogan Josh - By Vahchef @ vahrehvah.com

Dal Vajari Recipe | Goat Intestine | पारंपरिक पद्धतीत अशी डाळ वजरी एकदा खाल्ल्यावर खातंच राहाल

Dal Vajari Recipe | Goat Intestine | पारंपरिक पद्धतीत अशी डाळ वजरी एकदा खाल्ल्यावर खातंच राहाल

शादी जैसा मटन कोरमा रेसिपी - EID SPECIAL RECIPE |Mughali Mutton Curry | Mutton Recipe | Mutton Korma

शादी जैसा मटन कोरमा रेसिपी - EID SPECIAL RECIPE |Mughali Mutton Curry | Mutton Recipe | Mutton Korma

A GIANT LEG Juiced from the Inside with Special Marinade

A GIANT LEG Juiced from the Inside with Special Marinade

बकरे की पचौनी कैसे साफ करते हैं ll Bakre Ki Pachauni Recipe ll Mutton Ojri Ki Recipe 🔥🔥

बकरे की पचौनी कैसे साफ करते हैं ll Bakre Ki Pachauni Recipe ll Mutton Ojri Ki Recipe 🔥🔥

सुक्कं मटण । तासाभराची मेहनत आता मिनिटांत तय्यार मसालेदार झणझणीत Mutton Sukka Recipe In Marathi

सुक्कं मटण । तासाभराची मेहनत आता मिनिटांत तय्यार मसालेदार झणझणीत Mutton Sukka Recipe In Marathi

Chicken Tangdi Masala - चिकन तंगडी मसाला - Delicious Indian Dish

Chicken Tangdi Masala - चिकन तंगडी मसाला - Delicious Indian Dish

Tisrya Masala Gravy | Spicy Clam Curry | तिसर्याचे आंबट ( शिंपल्या ) | Shimplya Traditional Recipe

Tisrya Masala Gravy | Spicy Clam Curry | तिसर्याचे आंबट ( शिंपल्या ) | Shimplya Traditional Recipe

चटपटीत कोथिंबिरीचा चटका थेट अमेरिकेतून आलेली आपली पारंपारिक रेसिपी । Kothimbiricha Chatka Side dish

चटपटीत कोथिंबिरीचा चटका थेट अमेरिकेतून आलेली आपली पारंपारिक रेसिपी । Kothimbiricha Chatka Side dish

Police-दरोगा भी लाईन लगते मटन खाने के लिए।भीड़ ऐसा की 100kg Mutton रोज बनता और खत्म हो जाता है ।

Police-दरोगा भी लाईन लगते मटन खाने के लिए।भीड़ ऐसा की 100kg Mutton रोज बनता और खत्म हो जाता है ।

मसालेदार मटन लपेटा | नविन अप्रतिम रेसिपी Mutton Lapeta | Padamaja Cooking

मसालेदार मटन लपेटा | नविन अप्रतिम रेसिपी Mutton Lapeta | Padamaja Cooking

एकदा खाल तर नाव काढाल ,SAOJI MUTTON RECIPE /सावजी मटण

एकदा खाल तर नाव काढाल ,SAOJI MUTTON RECIPE /सावजी मटण

1 किलो सुक्कं मटण आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी।स्वतःचा फूड बिजनेस saritas kitchen recipe

1 किलो सुक्कं मटण आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी।स्वतःचा फूड बिजनेस saritas kitchen recipe

Mutton Kheema | Koli Style Kheema | झणझणीत मटण खीमा | Delicious Spicy Recipe

Mutton Kheema | Koli Style Kheema | झणझणीत मटण खीमा | Delicious Spicy Recipe

झणझणीत चिकण रस्सा चव कधीच विसरणार नाही | chicken curry recipe | Spicy Chicken Curry

झणझणीत चिकण रस्सा चव कधीच विसरणार नाही | chicken curry recipe | Spicy Chicken Curry

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]