गावपळण आचरा 2024 भाग-3 | gavpalan achara | गाव भरला हो..
Автор: MALVANI MANUS
Загружено: 2024-12-19
Просмотров: 9269
Описание:
इनामदार श्री देव रामेश्वरचा हुकूम झाला. तोफ पेटली चौघडा वाजला. समस्त आचरा गाव भरला हो..
ऐतिहासिक आचरा गावची गावपळण चार दिवसांनी अखेर समाप्त झाली. गावकऱ्यांनी आपली कोंबडी कुत्री मांजरे गुरे ढोरे सर्व संसारा सहित बोजा विस्तारा गुंडाळून पुन्हा एकदा आपल्या घरट्याची वाट धरली. बैलगाडी रिक्षा टेम्पो दुचाकी आणि पायी मिळेल त्या वाहनाने मिळेल तसे आपापल्या घरी सर्व सामान पोचवून पुन्हा एकदा आपल्या सुखी संसारात सुरुवात केली. आचरा गाव पुन्हा भरल्यानंतर जन जीवनाचा संपूर्ण आढावा घेणारा व्हिडिओ केला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक👍 नक्की करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत, तोपर्यंत देव बरा करो🙏
🚩 इनामदार श्री देव रामेश्वराचा विजय असो🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: