सेवापूर्ती
Автор: B2 CREATION📸
Загружено: 2026-03-03
Просмотров: 382
Описание:
सेवापूर्ती सोहळा व 60 वा वाढदिवस समारंभ
श्री. उमेश लक्ष्मणराव बोरसे (माजी सैनिक)
सहाय्यक सुरक्षा अधिकारी
वर्षानुवर्षाची सेवा आज आठवणीत झाली, कर्तव्याच्या वाटेवर आयुष्य झिजली, पद जरी मागे राहिलं तरी सन्मान पुढेच राहील, निवृत्तीतही तुमचं कार्य सदैव बोलत राहील.
निवृत्ती दिनांक : 30-01-2026
आपले नम्र *
समस्त बोरसे परिवार
#retirement #सेवानिवृत्ती #army #PMC
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: