ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Akash Dubaiya Case: सर्वपक्षीय नेते एकत्र, Sagar Beg वर आरोप, Shrirampur मध्ये वातावरण का तापलंय ?

shrirampur akash dubaiya

shrirampur crime news

akash dubaiya case

chanya beg crime

beg toli shrirampur

sagar urf chanya beg

beg toli in shrirampur

what happened with akash dubaiya

who is akash dubaiya

who is chanya beg

about beg toli

shrirampur akash dubaiya protest

why protest is going on in shrirampur

shrirampur protest

shrirampur crime case

akash dubaiya case update

bol bhidu akash dubaiya

bol bhidu shrirampur crime

akash dubaiyya bol bhidu

Автор: BolBhidu

Загружено: 2026-07-15

Просмотров: 111793

Описание: #BolBhidu #AkashDubaiya #Shrirampur

11 जुलैच्या दुपारी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरात जेवण द्यायला उशीर झाला म्हणून तीन जणांनी हॉटेल चालक आकाश दुबय्याचा खून केला. ह्या घटनेच्या विरोधात 12 जुलैच्या सकाळपासून श्रीरामपुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होईपर्यंत बंद पाळला जाणार असं सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी 13 जुलैला बंद सुरूच होता. 14 जुलैला तर आंदोलनात सामान्य नागरिकांसह नगरसेवक, नगराध्यक्ष, माजी आमदार, आमदार आणि माजी खासदारांनी, सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. भाषणंही झाली, भाषणात सगळ्यांनी मुख्य आरोपीवर कारवाई करा, हेच वाक्य म्हणलं. पण त्या आरोपीचं नाव घेण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले मात्र सुरुवातीपासून एक नाव सारखं घेत होते, बेग टोळी. आकाश दुबय्याच्या खुनात बेग टोळीचा हात असल्याचा आरोप करत, त्यांनी टोळीचा म्होरक्या सागर उर्फ चन्या बेगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी लाऊन धरली. हीच मागणी घेऊन बुधवारी सकाळी शहरात सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला. पण आकाश दुबय्या हत्या प्रकरणात बेग टोळीचं नाव का घेतलं जातंय? टोळीचा म्होरक्या चन्या बेगला का टार्गेट केलं जातंय? आणि श्रीरामपुरातला हा राडा नेमका काय आहे? जाणून घेऊयात ह्या व्हीडिओच्या माध्यमातून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Akash Dubaiya Case: सर्वपक्षीय नेते एकत्र, Sagar Beg वर आरोप, Shrirampur मध्ये वातावरण का तापलंय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]