Maharashtra Police Bharti
Автор: SURAJ PATIL
Загружено: 2025-10-13
Просмотров: 18769
Описание:
🔥 Police Bharti मुलींसाठी खास ट्रेनिंग प्रोग्राम!
या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण आठवड्याचा वर्कआउट प्लॅन सांगितला आहे — 800 मीटर आणि 100 मीटर धावण्यासाठी.
हा शेड्युल फॉलो केल्यास तुमची स्पीड, स्टॅमिना आणि फिटनेस नक्की वाढेल.
📅 Full Week Workout Schedule:
🏃♀️ सोमवार: 3 km pace run @ 4:50 min/km
🏃♀️ मंगळवार: 30 min normal run
🏃♀️ बुधवार: 400m × 4 reps (1:30 pace)
🏋️♀️ गुरुवार: ABC exercise + Leg workout
⚡ शुक्रवार: 150m / 120m / 90m sprint workout (80% energy)
🏃♀️ शनिवार: 35–40 min road run
🧘♀️ रविवार: Rest day + योगा
💬 या व्हिडिओत:
• Police Bharti साठी योग्य रनिंग पद्धत
• स्टॅमिना वाढवण्याचे उपाय
• सप्रिंट व लाँग रनिंगचे फायदे
• मुलींसाठी स्पेशल मोटिवेशन
जर व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Comment 💬 आणि Subscribe 🔔 नक्की करा!
तुमच्या Police Bharti तयारीला शुभेच्छा! 🚔🇮🇳
#PoliceBharti #PoliceBhartiGirls #PoliceBhartiWorkout #PoliceBhartiTraining #PoliceBharti2025 #PoliceBhartiPreparation #PoliceBhartiRun #FitnessForGirls #PoliceTraining #RunningWorkout #MarathiFitness #800mTraining #100mSprint #GirlsWorkout #PoliceBhartiMotivation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: