सगळे पैसे life style वर खर्च करते | Prarthana Behere | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2026-02-07
Просмотров: 20132
Описание:
गुजरातचा जन्म, कर्मभूमी मुंबई आणि आता अलिबागला शिफ्ट झालेली प्रार्थना बेहेरे या अभिनेत्रीचा आणि अभिनेत्री नसताना असलेल्या व्यक्तीचा हा खूप interesting आणि भावनिक पॉडकास्ट आहे.
👤 HOST
Hosted by: Mugdha Godbole
Instagram: https://www.instagram.com/mugdhagodbo...
🎧 GUEST
Prarthana behere
Instagram: https://www.instagram.com/prarthana.b...
पंधरा दिवस shooting झाल्यांनतर वडिलांच्या निधनाची बातमी आणि त्यांनतर पुन्हा काही महिन्यांनी त्याचा सिनेमाच्या सेटवर जाणे किती अवघड होतं आणि हे सगळं कसं सांभाळलं हे प्रार्थनाने बोलताना वडिलांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत.
पवित्र रिश्ता मालिकेत काम मिळालं आणि लग्नाचा निर्णय बदलला, नाहीतर लग्न करून विदेशात Settle होण्याचा विचार झालाही होता. त्यावेळेस नेमकं काय घडलं? पवित्र रिश्ता मध्ये काम कसं मिळालं ?
अभिनय क्षेत्रात येण्याआधी अमिताभ बच्चन यांना तिने वादग्रस्त प्रश्न विचारला होता, याचे परिणाम काय झाले या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या पॉडकास्ट मध्ये आहेत.
'आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...
त्याचप्रमाणे ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्स साठी प्रसिद्ध असलेले आमचे
Gifting Partner
'बरवा' यांचेही खास आभार.
https://barvaskintherapie.com/?gad_so...
तसेच प्रत्येक स्त्रीला आपल्या संग्रहात हवीहवीशी वाटणाऱ्या, हातमागावर विणलेल्या रेशीम साड्यांचा ठेवा असलेल्या आमच्या Wardrobe Partner 'प्रथा' सारीजला मनःपूर्वक धन्यवाद.
www.prathasarees.com
www.facebook.com/prathabykavitakoparka
https://instagram.com/pratha_sarees?i...
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar
Host - Mugdha Godbole/ Ashwini Teranikar/Vinod Satav
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte
Video Production, Coordination - Maithily Apte, Nikhil Maane
Camera - Sushma Ukle & Nikhil Maane
Video Editing - Sushma & Tanmay N
Reel Editing - Sagar, Sushama & Tanmay N
Social Media manager - Utkarsh Patil
Studio Manager - Rahul Sankpal
Other Assistance - Sulindar Mukhiya
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: / aarpaar.onl. .
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!
0:00 - परिचय.
3:55 - Reporter ते Actor पर्यंतचा प्रवास आणि “पवित्र रिश्ता”.
8:20 - मुंबईत एकटी मुलगी म्हणून रहाताना.
11:20 - अभिनयासाठी ठरलेलं लग्न मोडलं.
14:47 - “पवित्र रिश्ता” करताना घरचे मला “कॅलेंडर” म्हणायचे.
18:40 - अमिताभ बच्चनना विचारलेला वादग्रस्त प्रश्न!.
22:02 - Casting Couch आणि lobbying.
28:48 - ज्येष्ठ कलाकार insecure असतात, पण.
33:10 - अलिबाग मधलं घर आणि निवांत आयुष्य.
37:20 - नवरा बायकोचं नातं आणि नात्यातली "space".
40:15 - कलाकारांचं glamorous आयुष्य.
46:32 - 2025 ने सगळी जवळची माणसं दूर नेली.
49:20 - प्रिया मराठे सोबत मला अजून काम करायचं होतं.
54:50 - वडिलांचं निधन आणि नंतरचं आयुष्य.
1:02:04 - मूल न होऊ देण्याचा निर्णय.
1:07:49 - Direction करण्याची आवड.
1:13:50 - दिसण्यापेक्षा अभिनयाचं कौतुक हवंय!!.
आभार.
#PrarthanaBehere
#PrarthanaBehereOfficial
#PavitraRishta
#Mitwaa
#TiAndTi
#MarathiActress
#PrarthanaBehereFans
#MarathiPodcast
#MarathiInterview
#PodcastMarathi
#MarathiTalkShow
#BehindTheScenes
#CandidConversation
#ZeeMarathi
#StarPravah
#MarathiCinema
#aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiTalkShow #InspiringConversations #RealStories #MarathiCelebrities #MarathiEntertainment #AarpaarClips #InspiringPeople #MotivationalTalk #SuccessStories #LifeJourney #MarathiInfluencers #CelebrityPodcast #EntrepreneurStories #MarathiYouth #LifeLessons #MarathiMindset #AarpaarPointOfView #CulturalTalks #TrendingPodcast #MustWatchPodcast #ViralPodcast #PodcastReel #InspiringConversations
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: