Cyclone Biparjoy LIVE Maharashtra Update: बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकणातही अरबी समुद्राला उधाण....
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-06-11
Просмотров: 141849
Описание:
#bbcmarathi #cyclone #biparjoycyclone #mumbai #arabiansea #live
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकणातही अरबी समुद्राला उधाण आलं आहे. गणपतीपुळ्यात समुद्राच्या उसळत्या
लाटांनी किनाऱ्यावर नुकसान झालं. लाटेबरोबर फेकले गेल्यानं पर्यटक जखमी झाले, दुकानांत पाणी शिरलं.
चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशारा दिला असतानाही, पर्यटकांनी किनाऱ्यावर गर्दी केली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी
झाली नाही. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरही
वेगवान वारे वाहात आहेत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: