गुरुचरित्र अद्याय १व २ मराठी अनुवाद | Gurucharitra Adyay १ व २
Автор: shree swami samarth status
Загружено: 2025-12-03
Просмотров: 3
Описание:
गुरुचरित्र अद्याय २ मराठी अनुवाद | Gurucharitra Adyay 2 | पारायण
श्री गुरुदेव दत्त आणि त्यांचे तीन अवतार श्रिपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंहसरस्वती आणि स्वामी समर्थ यांच्यावरील श्रद्धेतून मी श्रीगुरुचरित्र पारायण सुरू केले. पण प्रत्येक अध्यायाचा अर्थ समजण्यात अडचण येत असल्याने मी त्याचा अर्थ इंटरनेट व पुस्तकांतून शोधू लागलो. याच प्रेरणेने “दत्त आराधना” हे फेसबूक पेज सुरू केले, जिथे अध्यायांचा अर्थ साध्या मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे गुरुभक्तांना त्यातील शिकवण सहज समजू शकेल. हे करत असताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी गुरुचरणी माफी मागतो व हाती घेतलेले हे कार्य पूर्ण व्हावे अशी प्रार्थना करतो.
|| अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||
#swamisamarth
#gurudevdatta #GuruBhakti #gurudev #shrigurucharitra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: