2किलो मिरचीचा काळा मसाला | कुणीही आत्मविश्वासाने बनवू शकेल इतकी सविस्तर कृती
Автор: Pari&Mom
Загружено: 2024-04-05
Просмотров: 479
Описание:
आजच्या vlog मध्ये आपण प्रत्येक महाराष्ट्रीयन घरत बनवला जाणारा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा झणझणीत काळा मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत..
मसाला बनवण्याची पद्धत गावानुसार थोडी फार बदलते. सोलापुरी भागात याला काळ तिखट बोलतात, कोल्हापुरी भागात याला कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापुरी झणझणीत लाल मसाला म्हणतात. तर आपल्या पुण्यात याला झणझणीत काळा मसाला म्हणतात, विदर्भात येसुर बोलतात. नावं बदलते टस मसाला बनवण्याची पद्धत पण बदलते पण काळा मसाला, कांदा लसूण मसाला,ऐसुर, काळ तिखट ही महाराष्ट्राची शान.
हा मसाला रोजच्या भाज्यांमध्ये वापरला तर दुसरा कोणता मसाला वापरण्याची गरज पडत नाही.nonveg तर अफलातून बनते.
तुम्हाला मसाला झणझणीत बनवायचा असेल तर मिरची प्रमाण कसं घ्याचं ते पाहू.
#झणझणीत काळा मसाला (2किलो प्रमाण)
खालीलप्रमाणे
1) लवंगी मिरची -1kg
2) शंकेश्वरी -500gm
3) बेडगी -500gm
4) काश्मिरी -250gm
मिरच्या आणि सर्व मसाले चांगल्या quality चे असावेत, स्वच्छ निवडून घ्यावेत. व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या सर्व टीप्स वापरल्या तर तुमचा मसाला चविला उत्तम, रंग पण छान येईल आणि भरपूर टिकेल.(1ते दीड वर्ष)
इतर साहित्य खालीलप्रमाणे
2किलो मिरची साठी लागणारे मसाल्याचे प्रमाण -👇
सुकं खोबरं -500gm
हळकुंड -250gm
धने -750gm
हिंग -50gm
तीळ -50gm
खसखस -50gm
बडीशेप -50gm
खडा मीठ -500gm
मोहरी -50gm
जिरी -50gm
तमालपत्र -50gm
दगडफुल -50gm
चक्रिफुल -50gm
सुंठ -10gm
जायफळ 1
जवित्री -50gm
लालफुल -50gm
दालचिनी -50gm
नाकेश्वर -50gm
वेलची 50gm
मसाला वेलची -50gm
लवंग -50gm
काळी मिरी -50gm
कसुरी मेथी -50gm
तेल पाव किलो (कुटण्यासाठी)
एखादा दुसरा खडा मसाला नसेल तरीही चालेल..
#कांदा लसूण मसाला
#साठवणी चां मसाला
#काळा मसाला
#काळ तिखट
#कोल्हापुरी झणझणीत कांदा लसूण मसाला
#सोलापुरी काळ तिखट
#kolhapuri masala
#pari&mom kitchen
कांदा आणि लसूण मी या मासाल्यामध्ये वापरला नाही तुम्हाला हवा असेल तर तूम्ही वापरू शकता... पण आमच्या कडे वापरात नाही म्हणून वापरला नाही.
व्हिडीओ संपुर्ण बघितल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: