ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Mobile वर Blogging करून पैसे कमवा | Blogging in mobile phone marathi

mobile blogging marathi

marathi blogginh मोबाईल वर

blogging म्हणजे kay??

mobile var blog कसा lihava

blog writing in mobile

mobile मध्ये blogging

blogging kase karayache

blog liha paise kamava

blogging latest

Автор: Marathi Abhiman

Загружено: 2023-09-10

Просмотров: 1029

Описание: अनेक लोकांना घरी बसुन पैसे कमावण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात, त्यापैकी आता सर्वात प्रभावी माध्यम झाल आहे ब्लॉगिंग तर ब्लॉगिंग हा मोबाईल वर करता येतो का हा प्रश्न मला अनेक जणांनी खूप वेळा विचाराल तर यावर मी therotical आणि practice करून ब्लॉगिंग करून दाखवल आहे, कृपया video पूर्ण पहा आणि likes आणि comment नक्की करा.

नमस्कार जय शिवराय मित्रानो प्रत्येकाला ब्लोगिंग शिकायचे आहे पण अनेक व्हिडीओ पाहून तुम्हाला ब्लॉगिंग कसे करायचे, किंवा सुरुवात कशी करायची याचे योग्य मार्गदर्शन कोठेच भेटत नाही, मी खास आपल्या मराठी बांधव डिजिटल मार्केटींग मध्ये करियर करावे या उद्देशाने ब्लॉगिंग चा फूल कोर्स तुमच्यासाठी यूट्यूब च्या वीडियो द्वारे शिकवत आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच जॉईन होऊ शकता, या कोर्स मध्ये ब्लॉगिंग म्हणजे काय पासुन ते ब्लॉगिंग चा विषय कसा निवडायचा आणि ब्लॉगिंग ची सुरुवात करून आपण पैसे कसे कमवायचे सर्व माहिती याबद्दल योग्य अशी माहिती साठी वीडियो बनवलेले आहेत, याशिवाय हा वीडियो जर आवडेल तर तुम्हाला ब्लॉगर वर्डप्रेस कोर्स, ग्राफिक डिजाइन असे कोर्स सुद्धा मोफत मिळतील, फक्त चॅनेल ला subscribe करा आणि वीडियो पाहून सर्व शिकून घ्या.

जर ब्लॉगिंग चा पहिला भाग नाही पहिला असाल तर आधी तो सुद्धा पाहून घ्या. link खाली दिले आहे.

   • Marathi Blogging पुर्ण कोर्स | 101k views.  

ब्लॉगिंग करण्यासाठी keyword reserch kase karayache? ब्लॉगपोस्ट कसे लिहायचे?? Seo friendly ब्लॉगपोस्ट कसे लिहायचे?? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या वीडियो मध्ये मिळेल, ब्लॉगिंग च्या बाबतीत तुम्हाला सर्व योग्य माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळेल ,


तर चला वीडियो पहा आणि चॅनेल ला subscribe केले नसतील तर subscribe, Like शेअर नक्की करा.


पहा वीडियो आणि शेअर subscribe नक्की करा.


तुम्हाला ब्लॉगिंग करताना kay काय चुका होतात त्या कशा टाळाव्यात आणि या मध्ये खरच करियर आहे का?? आपण पैसे कमावू शकतो का?? याबद्दल पण सांगितल आहे.


मित्रानो खाली दिलेल्या लिंक ला गूगल ला सर्च केल्यास किंवा ती लिंक डायरेक्ट open केल्यास तुम्हाला hostinger च्या plan विषयी knowledge मिळेल, तसेच तुम्हाला या लिंक द्वारे purchase केल्यास screen shot काढा आणि मला मेल किंवा insta ला मेसेज करा, मी तुम्हाला वेबसाइट डिजाइन साठी पूर्ण सपोर्ट करेल.



Insta id- sandipatilnik



Hostinger घेण्यासाठी लिंक-



https://www.hostg.xyz/SHCbG



खाली दिलेल्या लिंक ला क्लिक केल्यानंतर तुम्ही 7 percent Discount मिळवा. त्यासाठी " DISCOUNT7 " हा Coupan Code वापरा.


** Products I Use For Making Videos **

Best Recording Lapal Mic Boya M1


-https://amzn.to/3NcXlRl


Best Recording Mic with stand-


https://amzn.to/467Y6Ua


Best Loptop in budget-


https://amzn.to/3XehXgH


Best Headphone-


https://amzn.to/46b1m12


Blogging site - www.marathiabhiman.in


www.guidebest.in



नमस्कार, जय शिवराय मित्रानो, अनेक मराठी बांधव यूट्यूब ब्लॉगिंग, घरी बसुन पैसे कमवण्याची संधी चा उपयोग करून घ्यायला लागले, जे लोक ब्लॉगिंग मध्ये करियर करू इच्छित आहेत त्यांना सध्या ब्लॉगिंग, यूट्यूब, freelancer, affiliate मार्केटींग इत्यादी च्या बाबतीत सुटसुटीत माहिती कोठे मिळत नाही तर मी स्वतः तुम्हाला ब्लॉगिंग चा कोर्स पूर्ण पणे मोफत देत आहे आणि लवकरच तुम्हाला एक प्रोफेशनल ब्लॉगर बनवत आहे.


जर तुम्हाला अगदी बारकाईने ब्लॉगिंग शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनेल वर जाऊन playlist Open करा. blogging marathi कोर्स madhe aani वीडियो पहायला सुरुवात करा.



ब्लॉगिंग वरून पैसे कसे कमवावे | ब्लॉगिंग ला सुरूवात कशी करायची in Marathi| ब्लॉगिंग म्हणजे काय मराठीत | Blogging चा course मराठीत | Marathi ब्लॉग लिहा घरीबसुन कमवा | घरी बसून काम | घरी बसून लाखो रुपये कमाई | blogging in marathi | what is blogging in Marathi | ब्लॉग आणि ब्लॉग माहिती मराठीत | blogging ideas in Marathi | ब्लॉग विषय कसा निवडायचा । घरी बसून काम करा आणि पैसे कमवा । घरी बसून लाखो रुपये कमावण्याचे आयडिया । प्रेरणादायी कथा । Youtube वरून पैसे कमवा । webstory म्हणजे काय । webstory वरून पैसे कमवा । वेबस्टोरी वरून पैसे कसे कमवावे । youtube साठी विषय कसे निवडावे । youtube वर video कसे upload कसे करावे । NFT design म्हणजे काय । NFT design मराठी । NFT बनवून कसे विकायचे । विडीओ एडिटिंग । image एडिटिंग । affiliate मार्केट वरून पैसे कसे कमवायचे । bloggger बना पैसे कमवा । Youtube वरून पैसे कमवण्याचे सोपा मार्ग । online पैसे कमवण्याचे मार्ग । Blogpost कसे लिहावे । Blogger सेटिंग कसे करावे । Work from home मराठी । Digital मार्केटिंग मराठी । Youtube thumbnail मराठी । Graphics designing कसे करावे.


महत्वपूर्ण माहिती, घरी बसून कमावण्याचे मार्ग , मोटिव्हशनसाठी जॉईन व्हा -



मराठी ब्लॉगिंग Site - www.marathiabhiman.in

#viral #marathiblogging #marathiblog

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Mobile वर Blogging करून पैसे कमवा | Blogging in mobile phone marathi

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Blog विषय कसा निवडायच | Blogging niche in marathi |  Blogging साठी 25 विषय आणि idea! ☺️ | नक्की पहा

Blog विषय कसा निवडायच | Blogging niche in marathi | Blogging साठी 25 विषय आणि idea! ☺️ | नक्की पहा

ब्लॉगिंग वरुन लाखो रुपये कसे कमावतात? | Blogging in marathi | Blogging skill.

ब्लॉगिंग वरुन लाखो रुपये कसे कमावतात? | Blogging in marathi | Blogging skill.

Java Swing For Beginners | What is Java Swing | Java Swing Tutorial | Intellipaat

Java Swing For Beginners | What is Java Swing | Java Swing Tutorial | Intellipaat

Заработай $10,000 Студентом: СДЕЛАЙ ЭТО!

Заработай $10,000 Студентом: СДЕЛАЙ ЭТО!

Graphic Design म्हणजे काय? शिकायला सुरुवात कशी करावी? |कमवा महिन्याला ५०,००० ते १,००,०००रु.

Graphic Design म्हणजे काय? शिकायला सुरुवात कशी करावी? |कमवा महिन्याला ५०,००० ते १,००,०००रु.

Наступление На Сумы Возобновилось⚔️Бой За Западный Волчанск💥Шевченко Пало🏴 Военные Сводки 26.06.2025

Наступление На Сумы Возобновилось⚔️Бой За Западный Волчанск💥Шевченко Пало🏴 Военные Сводки 26.06.2025

Визуализация внимания, сердце трансформера | Глава 6, Глубокое обучение

Визуализация внимания, сердце трансформера | Глава 6, Глубокое обучение

How to Start Coding | Programming for Beginners | Learn Coding | Intellipaat

How to Start Coding | Programming for Beginners | Learn Coding | Intellipaat

НЕ ПОКУПАЙ СМАРТФОН В 2025 ГОДУ, ЕСЛИ НЕ ЗНАЕШЬ ЭТО!

НЕ ПОКУПАЙ СМАРТФОН В 2025 ГОДУ, ЕСЛИ НЕ ЗНАЕШЬ ЭТО!

Как из зла сделать добро // Когда судебная и экономич. реформы. Ответы на

Как из зла сделать добро // Когда судебная и экономич. реформы. Ответы на "горячие" вопросы. Вып.111

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]