दैनिक शांतीधारा | ११ जानेवारी २०२६ | जल, साखर, क्षुधा, चंदन अभिषेक | आदिनाथ मंदिर, धरणगाव
Автор: श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, धरणगाव
Загружено: 2026-01-10
Просмотров: 99
Описание:
दिनांक ११ जानेवारी २०२६, रोजी दैनिक अभिषेक व शांतीधारा अभिषेक अत्यंत भक्तिभावाने आणि शांततेच्या वातावरणात पार पडले.
🪔 यावेळी भगवान श्री भ. आदिनाथ आणि श्री भ. चिंतामणी पार्श्वनाथ यांच्या चरणी भक्तांनी केशरपाणी व जलधारा अर्पण करून आत्मकल्याणाचा संकल्प केला.
🌼 अभिषेक हा केवळ पाण्याची धार नसून, ती आपल्या अंतःकरणातील अशांततेवर पडणारी समाधानाची आणि शांतीची धार आहे.
🙏 या पवित्र अभिषेक विधीत खालील श्रद्धावान भक्तगण उपस्थित होते:
🔹 उदय जैन
🔹जितेंद्र जैन (एरंडोल)
🔹 राहुल जैन
🔹 डॉ. मिलिंद डहाळे
🔹सावन जैन
🔹विलास जैन
या शांतीधारेचे वाचनकर्त्या श्रीमती मीना जी (चंद्रकला) जैन होत्या.
भगवान आदिनाथ यांची कृपा सर्वांवर सदैव राहो। 🙏
जय जिनेन्द्र | जय आदिनाथ
#दैनिकशांतीधारा, #आदिनाथशांतीधारा, #पौषरविवार, #अष्टमी, #JainAbhishek, #AdinathBhagwan, #JainShantidhara, #JainBhakti, #DigambarJain, #आदिनाथमंदिर, #Dharangaon, #JaiJinendra, #ChandanAbhishek, #JainTemple, #SpiritualIndia
📽️ हा सुंदर क्षण अनुभवण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा.
👍 LIKE करा, SHARE करा आणि SUBSCRIBE करा अधिक अध्यात्मिक Jain content साठी.
💬 आपल्या भावना, अनुभव कमेंटमध्ये शेअर करा!
• दैनिक शांतीधारा | ११ जानेवारी २०२६ | जल, स...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: