Fake Journalist | बोगस पत्रकार कसे ओळखाल | फक्त हे करा
Автор: Sahkarnama
Загружено: 2023-08-28
Просмотров: 3255
Описание:
@Sahkarnama सध्या अधिकृत पत्रकार आणि अनधिकृत पत्रकार असा प्रकार अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतो पण आपले मत, आपण मांडायला घटनेने सर्वांना स्वतंत्र अधिकार दिला आहे. मात्र जर तुम्ही पत्रकार म्हणून प्रेस आयकार्ड छापत आहात तर मग तुम्ही अधिकृत रजिस्टर न्यूज पेपरचे पत्रकार असावेत अन्यथा तुम्ही फक्त msme रजिस्टर पोर्टल किंवा युट्युब चे रिपोर्टर असाल तर तुम्हाला फक्त तुमच्या आयकार्ड वर डिजिटल मीडिया किंवा मीडिया असाच उल्लेख ठेवावा लागेल तेथे तुम्ही press लिहू शकत नाही.
तसेतर प्रत्येकजण आपले मत कुठेही, कसेही मांडू शकतो फक्त त्यामध्ये इतरांची अथवा इतर धर्मांची बदनामी होता कामा नये आणि आपण मांडलेले मत अथवा प्रसिद्ध केलेली एखाद्या बातमीत कुणाची मानहानी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असते याच विषयावर हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे.
#sahkarnama #सहकारनामा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: