Shivsena Dasara Melava 2020 | मुख्यमंत्री Uddhav Thackarey यांचे दसरा मेळाव्यातून जनतेला संबोधन
Автор: News18 Marathi
Загружено: 2020-10-25
Просмотров: 3584
Описание:
#Uddhavthackarey #Coronalatestupdate #MarathiNews #News18Lokmat #LiveMarathiNews #मराठीताज्याबातम्या
शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह शिवाजी चौक येथे होणार आहे. सामाजिक दुरीचे सर्व नियम पाळून फक्त 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यात जनतेला संबोधित करताना सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. जेव्हापासून मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला तेव्हापासून सर्वांना सरकार पाडणार अशी अपेक्षा होती. मात्र हिम्मत असेल तर कोणी सरकार पाडून दाखवा असे खुले आव्हान मुख्यमंत्र्यांनी बोलताना केले आहे. जो कुणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.
Subscribe our channel for latest news updates:
http://bit.ly/38Oki8c
For all the latest news from Maharashtra Government Formation live , keep watching News18 Lokmat LIVE TV on YouTube.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.
Visit our official Website for latest news & updates: https://bit.ly/321zn3A
Follow us On Twitter: https://twitter.com/news18lokmat?lang=en
Like us on Facebook: / news18lokmat
Subscribe to our channel: / ibnlokmattv
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: