100 व्या दिवशी तूर पिकात ट्रकोडर्मा जिवाणू खताचा वापर | कीड | रोग | नियंत्रण
Автор: Rural Farming
Загружено: 2025-10-18
Просмотров: 507
Описание:
🌱 माझ्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे!
मी महेश गायकवाड, जनरल मॅनेजर - मार्केटिंग तथा १६+ वर्षांचा कृषी तसेच खते, कीटकनाशके, बी - बियाणे क्षेत्रातील अनुभव असलेला अॅग्री-बिझनेस व्यावसायिक व कर्मचारी आहे. 🌾
इथे तुम्हाला पाहायला मिळेल:
✅ कापूस , सोयाबीन , मका , ज्वारी, बाजरी , तूर , गहू,कांदा, हरभरा , धान , शेती पूरक उद्योग , लागवड व्यवस्थापन संपूर्ण माहिती .
✅ संपूर्ण खत नियोजन / पाणी व्यवस्थापन/ कीड आणि रोग व्यवस्थापन/ बाजारपेठ
✅ शेतकरी यशोगाथा 👨🌾
✅ बीजप्रक्रिया
✅ हवामान अंदाज
✅ हायब्रिड व रिसर्च बियाण्यांची माहिती (सोयाबीन, कापूस, तांदूळ, कांदा, मका, बाजरी, ज्वारी, भाजीपाला)
✅ शाश्वत शेती व पीक फेरपालट टिप्स 🌿
✅ आधुनिक शेती व अॅग्री-मार्केटिंगची माहिती 🚜
📲 माझ्याशी कनेक्ट व्हा:
👉यु ट्यूब लाईव्ह प्रत्येक रविवार , मंगळवार , शुक्रवार संध्या: ८:०० वाजता
👉 Instagram:
https://www.instagram.com/krishismile...
👉 LinkedIn:
https://www.linkedin.com/in/mahesh-ga...
✨ शेती शाश्वत, नफ्याची आणि भविष्याकडे नेणारी बनवण्यासाठी माझ्या या प्रवासात सहभागी व्हा!
#शेती #शेतकरीयशोगाथा #शाश्वतशेती #बियाणे #AgriBusiness
Email ID: [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: