फक्त १० मिनिटांत तयार होणारे शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक वरण.बोटं चाटत राहाल असं शेंगांचं वरण.
Автор: suvarnawadelu02
Загружено: 2026-02-11
Просмотров: 99
Описание:
नमस्कार मंडळी! 🙏
आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे आणि अतिशय पौष्टिक असे "शेवग्याच्या शेंगांचे वरण "साध्या वरणाला जेव्हा शेवग्याच्या शेंगांची चव लागते , तेव्हा त्याची चव दुप्पट होते . गरमागरम भाताबरोबर हे वरण खुपचं चविष्ट लागते .
Ingredients ( साहित्य) :
. १ कप तुरीची डाळ (किंवा मुगाची डाळ)
. २-३ शेवग्याच्या शेंगा (तुकडे करून घेतलेल्या )
. १ मध्यम कांदा ( बारीक चिरलेला)
. १ टोमॅटो ( बारीक चिरलेला)
. लसुण
. कढीपत्ता आणि ताजी कोथिंबीर
. मसाले : हळद , तिखट ,गरम मसाला,गोडा मसाला ( ऐच्छिक)
. फोडणीसाठी : मोहरी , जिरं , हिंग, आणि तेल/ तूप
Method (कृती)
१. सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या
२. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी , जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
३.त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकून छान परतून घ्या.
४.आता त्यात हळद, तिखट आणि मसाला टाकून मिक्स करा.
५.शेवग्याच्या शेंगा टाकून थोड्या वेळ वाफेवर शिजवून घ्या.
६. शेंगा थोड्या शिजल्या की त्यात शिजवलेली डाळ आणि चवीनुसार मीठ टाका.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: