TIRORA गणतंत्र दिन 2023 Celebration | शहिद मिश्रा जुनिअर कॉलेज | Full Progm Coverage
Автор: NITYASHIVA999
Загружено: 2023-01-26
Просмотров: 3481
Описание: शहिद मिश्रा जुनिअर कॉलेज Tirora, Republic Day 2023 Celebration. Full Program coverage. 26th Jan 2023 गणतंत्र दिन . प्रजासत्ताक दिवस २६ जानेवारी २०२३ रोजी शाहिद मिश्रा कनिस्ट महाविद्यालय च्या भव्य प्रांगणामध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यां द्वारे सादर करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर, परेड निरीक्षण, व त्यानंतर NCC Cadets द्वारे मार्चपास्ट परेड सादर करण्यात आले. तीन रंगांचे (तिरंगा) फुगे आकाशात सोडण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. शाळेकरी मुलं व मुलींनी तसेच उपस्तिथ शिक्षकगण, तिरोडावासीयांनी कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. Shahid Mishra Jr. college -Republic Day 2023 celebration. Also see Uttar Buniyadi school Flag hosting at the begining.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: