स्वामी अनुभवातून समजलेली खरी भक्ती | श्री स्वामी समर्थ महाराज प्रेरित अनुभव | स्वामी विचार
Автор: Swaminchya Watevar
Загружено: 2025-10-30
Просмотров: 301
Описание:
श्री स्वामी समर्थ 🌺 🙏
नमस्कार मंडळी,
मी सौ. प्रियांका अभिषेक सावंत ✍️ ( कोकण )
एक मराठी लेखिका आणि स्वामी सेवक
आजपासून मी "स्वामी विचार" या मालिकेची सुरूवात करत आहे 🙏
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि सेवेतून मला लाभलेले अनुभव, विचार आणि आध्यात्मिक भावनेच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
या पहिल्या व्हिडिओमध्ये मी मांडले आहे,
"खरी आध्यात्मिक भावना म्हणजे नेमकी काय असते?"
ती फक्त पूजा, जप किंवा दर्शनापुरती मर्यादित नसून, अंतर्मनातील शुद्धता, प्रेम, दानधर्म आणि सेवा या भावनेशी जोडलेली असते.
✨ हा प्रवास माझा वैयक्तिक अनुभव आहे, परंतु प्रत्येक साधकाला त्यातून प्रेरणा मिळो हीच इच्छा.
🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏
चॅनलला Subscribe करा, स्वामींच्या कृपेने प्रेरित विचार आणि अनुभव जाणून घेण्यासाठी.
श्री स्वामी समर्थ महाराज
स्वामी विचार
स्वामी अनुभव
आध्यात्मिक विचार
भक्ती मार्ग
स्वामी समर्थ विचार
spiritual thoughts in marathi
swami samarth
swami samarth maharaj
swami anubhav
marathi spiritual video
swami bhakti
bhaktibhav marathi
marathi motivation
spiritual growth marathi
#SwamiSamarth #SwamiVichar #SwamiAnubhav #SpiritualMarathi #BhaktiMarg #shreeswamisamarth #SwamiSamarthMaharaj #MarathiBhakti #SpiritualJourney #JayJaySwamiSamarth #SwamiThoughts #MarathiMotivation #BhaktiVichar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: