perfect dhokla premix recipe | ढोकळा प्रिमिक्स |ढोकळा प्रिमिक्स कैसे बनाये| दहा मिनिटात ढोकळा |
Автор: Annapurna kitchen
Загружено: 2022-07-06
Просмотров: 83472
Описание:
नमस्कार माझे नाव देवशाला महाजन . मी आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ढोकळा प्रिमिक्स . या प्रिमिक्स पासून बनवलेला ढोकळा खाण्यास चविष्ट होतो दिसायला तर खूपच सुंदर दिसतो. तुम्ही या रेसिपी पासून नक्की एकदा तरी ढोकळा करून पाहा. दहा मिनिटात खमंग व चविष्ट ढोकळा तयार होतो .
साहित्य :- वाटी व चमचा. किलो व ग्रॅम
1) तांदूळ = तीन वाट्या. तीन पाव
किलो.
2) चणाडाळ / हरभरा डाळ = सहा वाट्या. सव्वा किलो.
3) मीठ = पाच चमचे. 60 ग्रॅम.
4) सोडा = सात चमचे. 60 ग्रॅम.
5) लिंबू सत्व = सात किंवा. 80 ग्रॅम.
आठ चमचे
.
6) साखर = मोठी व छोटी पाव किलो.
एक वाटी.
प्रिमिक्स कसे तयार करायचे :- तांदूळ व हरभरा डाळ / चनाडाळ गिरणीतून बारीक दळून आणायचे व छान चाळून घ्यायचे कारण त्यात गुठळ्या किंवा गाठी राहणार नाहीत .साखर आणि लिंबू सत्व आपल्या घरीच मिक्सरमध्ये काढायचे .त्यानंतर मीठ व सोडा घ्यायचा .हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून घेऊन एका हवाबंद डब्यात ते प्रिमिक्स ठेवून द्यायचे. ते प्रिमिक्स सहा महिने आरामशीर छान टिकते .या रिमिक्स पासून आपण कधीही दहा मिनिटात ढोकळा
बनवू शकतो . दहा मिनिटात ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी मी लवकरच आपल्या चैनल वर अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
#gujarat #gujaratfood #healthyfood #instantrecipe #subscribe #like #share
ढोकळा कसा बनवायचा व्हिडिओ :- • how to make dhokla from premix प्रिमिक्स प...
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: