ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Nikhil Khadase Murder | खडसेंच्या पोराच्या संशयास्पद मृत्यूमागची इनसाईड स्टोरी | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-07-27

Просмотров: 69714

Описание: Nikhil Khadase Murder | खडसेंच्या पोराच्या संशयास्पद मृत्यूमागची इनसाईड स्टोरी | Vishaych Bhari

#nikhilkhadase #rohinikhadase #eknathkhadase #rakshakhadase
#PuneRaveParty #vishaychbhari

.... १ मे २०१३ची ती संध्याकाळी, एकनाथ खडसेंचे चिरंजीव स्वर्गीय निखिल खडसे हे दिवसभर लग्न सोहळ्यांना हजेरी लावून दुपारच्या सुमारास घरी आले. घरात आई आणि त्यांच्या पत्नी रक्षा खडसे होत्या. आल्याआल्या निखिल यांनी आई आणि पत्नी रक्षा यांच्यासोबत हाॅलमध्ये चहा घेतला आणि नंतर ते फ्रेश होण्यासाठी वर त्यांच्या बेडरुममध्ये गेले. थोड्या वेळात रक्षा खडसे सुद्धा बेडरुममध्ये गेल्या. तिथे त्यांच्यात काही तरी बोलणं झालं. त्यानंतर रक्षा खडसे या परत किचनमध्ये आल्या. निखिल यांच्या आई मंदाकिनी या सुद्धा त्या वेळी किचनमध्ये होत्या. दरम्यान रक्षा खडसे या बेडरुममधून किचनमध्ये पोहोचायच्या आतच खोलीतून हादरवून टाकणारा आवाज आला. आवाजाच्या दिशेने रक्षा खडसे आणि मंदाकिनी खडसे धावत गेल्या अन् बघतात तर आता निखिल हे त्यांच्या बेडवर होते. डोक्यातून रक्त वाहत होतं. पुढे रक्षा यांनी त्यांच्या गावच्या सरपंचांना फोन केला. गावातले लोक आले. निखिल यांना अँब्यूलन्समध्ये हाॅस्पिटलमधून घेवून जाणार तितक्यात एकनाथ खडसे तिथे आले. आणि मग तिथून पुढे त्यांना हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून ते आजतागायत त्यांचे वडिल एकनाथ खडसे यांच्यावरती त्यांच्याच मुलाच्या खूनाचा आरोप केला जातोय. आता तुम्ही म्हणाल खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबद्दल आज का चर्चा होतेय? तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निखिल खडसे यांनी स्वत:ला संपवलं नाही तर त्याचा खून झाला? असा संशय व्यक्त केलाय. त्यामुळे या आरोपात कितमत तथ्य आहे? एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं काय झालं होतं? त्यांची हत्या झाली होती का त्यांनी स्वत:ला संपवलं होतं? हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात,

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#nikhilkhadase
#rohinikhadase
#eknathkhadase
#rakshakhadase
#PuneRaveParty
#vishaychbhari
#vishaychbhari
#विषयचभारी

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Nikhil Khadase Murder | खडसेंच्या पोराच्या संशयास्पद मृत्यूमागची इनसाईड स्टोरी  | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Raksha Khadse Call Recording : आरोपी पियूष मोरेला रक्षा खडसेंनी विचारला जाब, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Raksha Khadse Call Recording : आरोपी पियूष मोरेला रक्षा खडसेंनी विचारला जाब, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

भावाच्या आत्महत्येचा रोहिणी खडसेंनी काय घटनाक्रम सांगितला? Rohini Khadse | Nikhil Khadse | PR3

भावाच्या आत्महत्येचा रोहिणी खडसेंनी काय घटनाक्रम सांगितला? Rohini Khadse | Nikhil Khadse | PR3

प्रियकराच्या मदतीने Rajshree Ahire ने नवऱ्याला संपवलं, 13 वर्षाच्या मुलीमुळे आरोपी बायको कशी सापडली?

प्रियकराच्या मदतीने Rajshree Ahire ने नवऱ्याला संपवलं, 13 वर्षाच्या मुलीमुळे आरोपी बायको कशी सापडली?

डॉ. भारती पवार यांच्या भाषणाचा २ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल | Pritam Munde- Raksha Khadse Viral Video

डॉ. भारती पवार यांच्या भाषणाचा २ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल | Pritam Munde- Raksha Khadse Viral Video

Pramod Mahajan Murder: प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट 590

Pramod Mahajan Murder: प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट 590

खडसेंच्या सून! रक्षा खडसे यांची खरी कहाणी! बघूनच थक्क व्हाल | Raksha Nikhil Khadse Biography

खडसेंच्या सून! रक्षा खडसे यांची खरी कहाणी! बघूनच थक्क व्हाल | Raksha Nikhil Khadse Biography

Nikhil Khadse Case : निखील खडसे यांंच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह? त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Nikhil Khadse Case : निखील खडसे यांंच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह? त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Sonali and Laxmi Andekar Win : जेलमधून लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर विजयी, दादांचा मात्र सुपडा साफ

Sonali and Laxmi Andekar Win : जेलमधून लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर विजयी, दादांचा मात्र सुपडा साफ

Raksha Khadse Daughter | रक्षा खडसेंच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं? Special Report

Raksha Khadse Daughter | रक्षा खडसेंच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं? Special Report

Raksha Khadse यांच्या मुलीची छेड काढणारा शिंदेंचा कार्यकर्ता? शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटील NDTVवर

Raksha Khadse यांच्या मुलीची छेड काढणारा शिंदेंचा कार्यकर्ता? शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटील NDTVवर

रोहिणी खडसेंचा पाय खोलात? जळगावात काय घडलं? Rohini Khadse vs Rupali Chakankar | PR3

रोहिणी खडसेंचा पाय खोलात? जळगावात काय घडलं? Rohini Khadse vs Rupali Chakankar | PR3

हेमंत करकरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला ? | Hemant Karkare Biography | Vishaych Bhari

हेमंत करकरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला ? | Hemant Karkare Biography | Vishaych Bhari

MP High Court कडून Mamta Pathak यांची जन्मठेप कायम, Chemistry Professor ममतांचा युक्तिवाद कसा फसला?

MP High Court कडून Mamta Pathak यांची जन्मठेप कायम, Chemistry Professor ममतांचा युक्तिवाद कसा फसला?

Raksha Khadse Daughter Case: कोथळी गावच्या जत्रेत गेलेल्या खडसेंच्या मुलीची छेडछाड, नक्की काय घडलं ?

Raksha Khadse Daughter Case: कोथळी गावच्या जत्रेत गेलेल्या खडसेंच्या मुलीची छेडछाड, नक्की काय घडलं ?

मूल होत नाही म्हणून 40 वर्षांच्या महिलेवर सासरा आणि दाजींकडून वर्षभर अत्याचार, प्रकरण नेमकं काय ?

मूल होत नाही म्हणून 40 वर्षांच्या महिलेवर सासरा आणि दाजींकडून वर्षभर अत्याचार, प्रकरण नेमकं काय ?

Raksha Khadse on It's My Life

Raksha Khadse on It's My Life

Ekanth Khadse Vs Girish Mahajan | एकनाथ खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप

Ekanth Khadse Vs Girish Mahajan | एकनाथ खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप

१९ व्या वयात लग्न,२१ व्या वयात आई मग पतीचे निधन तरी देखील खासदार | Raksha Khadase | Untold Interview

१९ व्या वयात लग्न,२१ व्या वयात आई मग पतीचे निधन तरी देखील खासदार | Raksha Khadase | Untold Interview

सून Raksha khadse ते मुलगी Rohini khadse Eknathkhadse कुंटुबीय नेहमीच चर्चेत का असतं? | Marathi news

सून Raksha khadse ते मुलगी Rohini khadse Eknathkhadse कुंटुबीय नेहमीच चर्चेत का असतं? | Marathi news

8 Hindu Don ज्यांनी Mumbai Underworld सह संपूर्ण देश हादरवला | Crime Stories Marathi |Vishaych Bhari

8 Hindu Don ज्यांनी Mumbai Underworld सह संपूर्ण देश हादरवला | Crime Stories Marathi |Vishaych Bhari

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]