महापूर मोवाडचा PART-1 MAHAPUR MOWADCHA हा..हा..कार माजवणारी सकाळ30जुलै 1991"BHAWPURNA SHRADDHANJALI"
Автор: YASHWANT CHOPADE
Загружено: 2020-07-29
Просмотров: 313539
Описание:
We Are Era Music BV (art of slience music by unic)
LINK
1) महापूर मोवाडचा PART-3 MAHAPUR MOWADCHA हा..हा..कार माजवणारी सकाळ30जुलै 1991"BHAWPURNA SHRADDHANJALI"
👇
link - • 2021महापूर मोवाडचा MAHAPUR MOWAD CHA हा..ह...
2)
2021महापूर मोवाडचा MAHAPUR MOWAD CHA हा..हा..कार माजवणारी सकाळ 30जुलै 1991"BHAWPURNA SHRADDHANJALI
• 2021महापूर मोवाडचा MAHAPUR MOWAD CHA हा..ह...
3) महापूर मोवाडचा भाग - 2 • Видео
Hi ,
I am Yashwant Chopade . Well come to our YouTube channel YASH YARD
About Video -
महापूर मोवाडचा MAHAPUR MOWADCHA हा..हा..कार माजवणारी सकाळ एक गाव30जुलै 1991"BHAWPURNA SHRADDHANJALI
मोवाड.....माझं जन्मगाव ,
खूप छोट ही नाही व खूप मोठ ही नाही. इंग्रजांच्या काळातील नगरपरिषद असलेलं माझ गाव , मोवाड.
"मोवाड सोन्याचं कवाड" असं या गावाबद्दल बोललं जायचं ते मोवाड. नागपूर जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचं गाव त्यानंतर मध्यप्रदेश ची सीमा सुरू होते.. आणि वर्धा नदी पलीकडे अमरावती जिल्हा सुरू होतो.
नदी काठी असलेल्या गावात सुख समृद्धी होती. हळू हळू मोवाडच शहरीकरण होत होत... पण नियतीला हे कदाचित मान्य नसेल.... वर्धा माय , तिच्या मुळे काही धोका होईल अस वाटलं नव्हतं.. निसर्ग कोपला की त्याचे भयानक परिणाम भोगावेच लागतात ,असाच तो दिवस 30 जुलै 1991 ची सकाळ मोवाडच्या लोकांसाठी काळ ठरली. त्या दिवशी सकाळी मोवाड या गावाचं होत्या च नव्हतं झालं. त्या महापुरात 209 लोकांचे बळी गेले, अनेक गुर ढोर गोठ्यातच मरण पावली. अनेक प्रेतं झाडाला, इमारतीच्या SLAP ला लटकली, घरात साठवलेले अन्न dhanya पाण्याने भिजून गेली, जिकडे तिकडे दुर्गंधी पसरली, महामारी सारखी परिस्थिती निर्माण झाली, त्या दिवशी अनेकांचे संसार, कुटुंब उध्वस्त झाले, त्या दिवसाचा सर्व घटनाक्रम या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या समोर मांडला.
30 जुलै हा दिवस आजही मोवाडवासी काळा दिवस म्हणून पाळतात.
Mahapurat bali gelelya tya majhya gaw-wasiyanna " BHAWPURN SHRADDHANJALI ".
महापूर, महापूर 2020, महापूर कथा,30 जुलै 1991
महापूर
मोवाडचा ,
हा...हा....कार माजवणारी
सकाळ....
Thanks to Shree Anil bhau Sathone, shree.Raju bhau Thangan, shree. Sanjay Kariye, Shree Sandeep Paliwal,
and ojaswi, Dharna, Devyani.
अणि ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
Thanks & Regards
YASH YARD
Yashawant Chopade
email ID : [email protected]
WhatsApp No. : 7020949428
ABOUT CHANNEL
Well come to YASH YARD...!
This channel represents work and information related to art, culture, and some other topics. Also, this channel includes honest product reviews and covers many more related videos. We make videos related to art and cultural subjects. Whether it is a trending topic or a long lost chapter in a history book, it is our intention to bring it to you, Also we can present some episodes of plays and short plays and short films on this channel, your participation and support will help us a lot in moving forward and promoting, so subscribe to this channel and encourage new videos.
WATCH NEXT : Link
महापूर मोवाडचा भाग - 2 • Видео
ONLINE KARAOKE SINGING COMPETITION
• ONLINE KARAOKE SINGING COMPETITION IN LOCK...
रंगमंच रंगभूमी मराठी नाटक " बेवारस "
• RANGMANCH RANGBHUMI मराठी नाटक बेवारस भाग 1
CRIME FILES
• ' CRIME FILES ' विदर्भ का पहला वास्तविक अप...
मारबत उत्सव 2020
• पोळा आणि मारबत NAGPUR MARABAT FESTIVALनागप...
गणेश उत्सव
• GANESH Utsav 2020 NAGPUR CHITAR OLI 2020 G...
MEHENDI art by Dharna
• MEHENDI GANESHA ART BY DHARNA MEHENDI FULL...
Adofys Gorilla tripod स्वस्त मस्त
• Adofys Flexible Gorillapod Tripod for All...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: